केंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट
केंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट

केंद्रीय कामगार मंत्र्यांची ‘ईएसआयसी’ रुग्णालयाला भेट

sakal_logo
By

बिबवेवाडी, ता. २१ : केंद्रीय कामगार व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे यांच्यासह बिबवेवाडी येथील कामगार राज्य विमा महामंडळ (ईएसआयसी) रुग्णालयाला भेट देऊन माहिती घेतली. या वेळी आमदार माधुरी मिसाळ, महामंडळाचे विभागीय आयुक्त प्रणयकुमार सिन्हा, वैद्यकीय अधीक्षक इमॅन्यूएल कोटा, प्रभारी उपनिर्देशक हेमंतकुमार पांडेय आदी उपस्थित होते. या प्रसंगी यादव यांच्या हस्ते रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर आमदार मिसाळ यांच्या आमदार निधीतून उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्रकल्पाची त्यांनी पाहणी केली.

बिबवेवाडी : केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव यांनी कामगार राज्य विमा महामंडळ रुग्णालयाला भेट देऊन पाहणी केली.

Web Title: Todays Latest Marathi News Upn22b23293 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..