सिंहगडावरील चोरीचा तपास करण्याची मागणी

सिंहगडावरील चोरीचा तपास करण्याची मागणी

खडकवासला, ता. ८ : सिंहगडावरील कचरा प्रक्रिया प्रकल्पाचे सुमारे साडे सात लाख रुपयांचे नवीन सामुग्री साहित्य चोरीला गेले आहे. तपासाची माहिती घेण्यासाठी शनिवारी सायंकाळी आमदार भीमराव तापकीर यांनी हवेली पोलिस ठाण्याला भेट दिली. घटनेच्या तपासात प्रगती न दिसल्याने आणि आगामी काळात हवेली पोलिसांनी घटनेचा तपास लवकर न केल्यास आंदोलनाचा इशारा त्यांनी पोलिस आणि वनविभागाला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com