मासळीच्या दरात वाढ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासळीच्या दरात वाढ
मासळीच्या दरात वाढ

मासळीच्या दरात वाढ

sakal_logo
By

मार्केट यार्ड, ता. १२ : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी खोल समुद्रातील मासळीची पाच टन, खाडीची १०० किलो तर नदीच्या मासळीची ७०० किलो आवक झाली. आंध्रप्रदेश येथून रहू, कतला आणि सिलनची सुमारे १२ टन आवक झाली. मात्र सध्या कोकणातील रत्नागिरी, मालवण, अलिबाग आणि मुंबई किनारपट्टीची मासेमारी बंद असल्याने आवक बंद आहे. यामुळे गुजरात, ओरिसा आणि आंध्रप्रदेशातून तुरळक आवक असल्याने दरात वाढ झाली आहे.

खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : २०००-२४००, मोठे : १८००-२०००, मध्यम : १२००- १४००, लहान : ८००-९००, भिला : ६००-७००, हलवा : ८००-९००, सुरमई : १०००-१४००, रावस : ८००-१०००, घोळ : ८००, करली : ४००-४८०, भिंग : ३६०-४००, पाला : १२००-१४००, वाम : ९००-१०००, ओले बोंबील : २००-२८०.
कोळंबी : लहान ः २८०-३६०, मोठी : ४८०-६००, जंबोप्रॉन्स : १८००, किंगप्रॉन्स : ९००-१०००, लॉबस्टर : २०००, मोरी लहान : २८०-३६०, मांदेली : १४०-१६०, राणीमासा : ३२०-४००, खेकडे : २८०-४००, चिंबोऱ्या : ४८०-५५०.
खाडीची मासळी : सौंदाळे : ३२०-४००, तांबोशी : ५५०-६००, बांगडा : लहान : १६०-२००, मोठा ः २४०-२८०, शेवटे : ३६०-४००, तिसऱ्या : २४०, खुबे : १००-२००
नदीतील मासळी : रहू : १६०, कतला : १६०, मरळ : ४००-४८०, शिवडा : २००-२४०, खवली : २००-२२०, आम्ळी : १००-१६०, खेकडे : २४०-२८०, वाम : ५००-६००.

मटण : बोकड ः ६६०, बोलाई ः ६६०, खिमा ः ६६०, कलेजी ः ७००.
चिकन ः २५०, लेगपीस ः ३००, जिवंत कोंबडी ः १८०, बोनलेस ः ३५०.
अंडी : गावरान (शेकडा) ः ८४०, डझन ः १०८, प्रतिनग ः ९.
इंग्लिश (शेकडा) ः ५२०, डझन ः ७२, प्रतिनग ः ६.

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01851 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top