हिराभाई शहा पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिराभाई शहा पुण्यस्मरणानिमित्त
मोफत नेत्र तपासणी शिबिर
हिराभाई शहा पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

हिराभाई शहा पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर

sakal_logo
By

पुणे, ता. २२ : डोळ्यांची निगा प्रत्येकाने राखायला हवी, तसेच नियमितरित्या नेत्र तपासणी करून घेण्याचे आवाहन पुणे ब्लाइंड मेन्स असोसिएशन आणि एच. व्ही. देसाई नेत्र रुग्णालयाचे अध्यक्ष राजेश शहा यांनी केले.

हिराभाई शहा यांच्या ६ व्या पुण्यस्मरणानिमित्त मोफत नेत्र तपासणी, चष्मे वाटप व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

जयराज ग्रुप, अमनोरा येस फाउंडेशन, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रज आणि एच. व्ही. देसाई आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर घेण्यात आले. अमनोरा येस फाउंडेशनचे विवेक कुलकर्णी, रोटरी क्लब ऑफ पुणे कात्रजच्या अध्यक्षा नमिता नाईक, नितीन नाईक, गौरी कुलकर्णी, पूना मर्चंट चेंबरचे माजी अध्यक्ष राजेश फुलफगर, राजेंद्र गुगळे, दीपक बोरा, नितीन नहार, दिलीप रायसोनी, दिलीप रुणवाल, सचिन नहार, जगदीश राठी आदी उपस्थित होते.
-------------------------------------------

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01911 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..