पूजेच्या साहित्याचे दर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पूजेच्या साहित्याचे दर
पूजेच्या साहित्याचे दर

पूजेच्या साहित्याचे दर

sakal_logo
By

केवडा- ५० रुपये
तुळस- ५० रुपये
दूर्वा- ५० रुपये
नारळ- ३० रुपये
पत्री- ३० रुपये
खारी, खोबरे, सुपारी (पॅकेट)- ३० रुपये
कमळाचे फूल- ३० रुपये
जानवे- २० रुपये
विड्याची पाने- १० रुपये


दोन वर्षांनी कोरोना निर्बंधांनंतर यंदा गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. पूजा साहित्याची मोठया प्रमाणात मागणी आहे. भीमसेन कापूर, अयोध्या धूप, पाच ते सहा तास जळणाऱ्या अगरबत्तीला मोठी मागणी आहे. गणपती पूजा बॉक्सलाही मागणी आहे.
- विष्णू शहा, साई सुगंधीवाला

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01971 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..