मासळीच्या भावात २० टक्क्यांनी घट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मासळीच्या भावात २० टक्क्यांनी घट
मासळीच्या भावात २० टक्क्यांनी घट

मासळीच्या भावात २० टक्क्यांनी घट

sakal_logo
By

मार्केट यार्ड : गणेशोत्सवामुळे ग्राहकांकडून मासळीला मागणी नाही. परिणामी, भावात १० ते २० टक्क्यांनी घसरण झाली असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
गणेश पेठेतील मासळी बाजारात आवकही घटली आहे. त्यातच मागणी कमी असल्याने मासळीच्या दरामध्येही घसरण झाली आहे. खोल समुद्रातील मासळीची सुमारे आठ टन, खाडीच्या मासळीची ५०० किलो, नदीतील मासळीची ४०० किलो आवक झाल्याचे व्यापारी ठाकूर परदेशी यांनी सांगितले.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) : पापलेट : कापरी : १४००-१५००, मोठे ः १४००-१५००, मध्यम : ९००-१०००, लहान ः ६००-७००, भिला : ४००-४५०, हलवा : ५५०-६००, सुरमई : ४००-६००, रावस : लहान ः ६००, मोठा : ७००, करली : ३००-४००, पाला : १०००-१२००, वाम : ५००-६००, ओले बोंबील : १००-१६०. कोळंबी : लहान ः २४०-२८०, मोठी ः ३२०-४८०, जंबोप्रॉन्स : १२००-१३००, किंगप्रॉन्स : ६००-७००, लॉबस्टर : १४००-१५००, मोरी : २००-२८०, खेकडे : २००-२८०. चिंबोऱ्या : ५५०-६००, मांदेली ः १००-१४०, राणीमासा ः १६०-२००.

खाडीची मासळी : खापी ः २४०-२८० तांबोशी : ४००-४४०, पालू ः २००-२४०, बांगडा : लहान ः १४०-१८०, खुबे : १००-१४०, लेपा ः १२०-२८०, वेळुंजी ः १००-१४०.
नदीतील मासळी : रहू ः १४०-१६०, कतला ः १६०, मरळ ः ३६०-४००, शिवडा ः २००-२४०, खवली ः २८०-३००,
आम्ळी ः १००-१६०, खेकडे ः २८०-३२०, वाम ः ५००-५५०

Web Title: Todays Latest Marathi News Yar22b01983 Txt Pune Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..