सुरमई महाग, पापलेट स्वस्त

सुरमई महाग, पापलेट स्वस्त

मार्केट यार्ड, ता. २६ : गणेश पेठेतील मासळी बाजारात रविवारी (ता. २६) खोल समुद्रातील मासळीची १० ते १२ टन, खाडीची २०० ते ३०० किलो, तर नदीच्या मासळीची ४०० ते ५०० किलो इतकी आवक झाली. आंध्र प्रदेश येथून रहू, कटला आणि सिलनची सुमारे १५ ते २० टन इतकी आवक झाली.
खोल समुद्रातील मासळी (प्रतिकिलोचे दर) - पापलेट : कापरी : १६००-१८००, मोठे : १६००-१८००, मध्यम : १२००-१३००, लहान : ९००-१०००, भिला : ७००-८००, हलवा : ७००-८००, सुरमई : ७००-८००, रावस : ७००-८००, घोळ : ७००-८००, करली : ३२०-३६०, करंदी (सोललेली) : ४००-४४०, भिंग : ३६०-४००, पाला : १२००-१४००, वाम : काळी ३६०-४०० पिवळी ८००-९००, ओले बोंबील : २००-२८०. कोळंबी : लहान १८०-२८०, मोठी : ३६०-४८०, जंबोप्रॉन्स : १४००, किंगप्रॉन्स : ७५०-८००, लॉबस्टर : १८००-२०००, मोरी : २८०-३६०, मांदेली : १००-१४०, राणीमासा : २००-२४०, खेकडे : २८०-३००, चिंबोऱ्या : ७००-८००. खाडीची मासळी : सौंदाळे : ३२०-३६०, खापी : २४०-२८०, नगली : ६५०-७००, तांबोशी : ४४०-५२०, पालू : २८०-३००, लेपा : २००-२४०, बांगडा : लहान १००-१२० मोठा १४०-१६०, शेवटे : २२०-२४०, पेडवी : १००-१२०, बेळुंजी : १४०-१६०, खुबे : १२०-१४०, तिसऱ्या : २८०-३२० तारली : १४०-१६०. नदीतील मासळी : रहू : १६०-२००, कतला : १६०-२००, मरळ : ४४०-४८०, शिवडा : २८०-३२०, खवली : २४०-२८०, आम्ळी : १२०-१६०, खेकडे : ४००-४४०, वाम : ५५०-६००. मटण : बोकडाचे : ७००, बोलाई : ७००, खिमा : ७००, कलेजी : ७४०, चिकन : १८०, लेगपीस : २४०, जिवंत कोंबडी : १२०, बोनलेस : ३००. अंडी : गावरान (शेकडा) १०२०, डझन १३०, प्रतिनग ११. इंग्लिश (शेकडा) ४५०, डझन ६०, प्रतिनग ५.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com