esakal | मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत

मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन, सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्विन आदी बुधवारी रद्द झाल्या.

मुंबई मार्गावरील रेल्वे वाहतूक पावसामुळे विस्कळीत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुंबईतील मुसळधार पावसामुळे पुण्याकडे येणाऱ्या डेक्कन, सिंहगड, प्रगती एक्‍सप्रेस आणि डेक्कन क्विन आदी बुधवारी रद्द झाल्या. तसेच मुंबई-कोल्हापूर महालक्ष्मी एक्‍सप्रेस, मुंबई- चेन्नई, मुंबई-भुवनेश्‍वर आणि पुणे-जयपूर या गाड्यादेखील बुधवारी रद्द झाल्या. 

मुंबई - पुणे डेक्कन एक्‍सप्रेस, मुंबई-पुणे सिंहगड एक्‍सप्रेस, पुणे- मुंबई प्रगती एक्‍सप्रेस, मुंबई- पुणे इंटरसिटी एक्‍सप्रेस, पुणे- मुंबई डेक्कन क्विन, या गाड्या गुरुवारी (ता. 5) रद्द होणार आहेत, असे मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने कळविले आहे. 

loading image
go to top