Grief-stricken family members after a young man died in a railway accident at Jeur Phata.
Sakal
पुणे
Pune Accident: लग्नाआधीच काळाने घातला घाव; जेऊर फाटा येथील रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू, कुटुंबावर दुःखाचा डोंगर!
Young man killed in train accident Maharashtra news: लग्नाच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर काळाचा घाला; रेल्वे अपघातात तरुणाचा मृत्यू
वाल्हे : आनंदाच्या तयारीत असलेल्या एका कुटुंबावर क्षणात दुःखाचा डोंगर कोसळला. पुणे- मिरज रेल्वे मार्गावरील जेऊर फाटा (ता. पुरंदर) परिसरात मंगळवारी (ता. २७) सकाळी घडलेल्या रेल्वे अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रथमेश कुंडलिक तांबे (वय २५, रा. जेऊर) असे मृत तरुणाचे नाव आहे.

