तृप्ती देसाई, तुला कापूनच टाकतो 

Trupti Desai get Threaten call for Opposing indurikar  maharaj
Trupti Desai get Threaten call for Opposing indurikar maharaj

पुणे : ''किर्तनातून महिलाचा वारंवार अपमान करणारे निवृत्ती देशमुख उर्फ इंदुरीकर यांच्यावर मी गुन्हा दाखल करण्याची मागणी केल्यानंतर अनेक धमक्यांचे फोन येत असल्याचा आरोप तृप्ती देसाई यांनी केले आहे. 

त्यांनी चापट मारली अन् पंधरा मिनिटांंनी असे काही घडले...

धनकवडी येथे राहत्या घरी (ता. 21) सकाळी अकोले तालुक्यातील भोर येथून सोमनाथ महाराज यांनी फोन करुन अश्लील शिवीगाळ केल्याचे तृप्ती देसाई यांनी सांगितले. त्यानंतर त्यांनी कॉल रेकॉर्डिंग सुरू केले. ''तू जर इंदुरीकर महाराजांच्या विरोधातील तक्रार मागे घेतली नाही तर, तू अकोलेत ये, तुला कापूनच टाकतो''अशा भाषेत धमकी दिली.  

पुण्यात फ्लॅट घेण्यासाठी सासरच्यांनी केली विवाहितेला मारहाण

याप्रकारामुळे ''माझ्या आणि माझ्या कुटुंबियांच्या जीविताला पुन्हा एकदा इंदुरीकर आणि त्यांच्या समर्थकांकडून धोका निर्माण झालेला आहे असे त्यांनी सांगितल. यासंदर्भात पुण्यातील सहकारनगर पोलिस स्टेशन येथे मेलद्वारे त्यांनी काल तक्रार दाखल केली आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; एकाचा मृत्यू

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com