पुणे-मुंबई द्रुतगती 'एक्सप्रेस वे'वर जीप अन् ट्रेलरचा भीषण अपघात; २ ठार

Two Died  in accident of Jeep and trailer on Pune-Mumbai Express way.jpg
Two Died in accident of Jeep and trailer on Pune-Mumbai Express way.jpg

लोणावळा : पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर कुसगाव बु. येथील सिंहगड इन्स्टिट्यूटजवळ आज (शनिवारी) दुपारी भरधाव जीप आणि ट्रेलरच्या भीषण अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला.  

महाशिवआघाडी झाली तरीही पुण्यात भाजपचेच वर्चस्व

महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, द्रुतगती मार्गावर भरधाव जीप (एमएच ४३ बीजी ३८४५) च्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने जीप मार्गालगत उभ्या असलेल्या ट्रेलरवर (केए ०१ एजी ८२६०) जोरात आदळली. यात चालकासह दोघांचा जागीच मृत्यू झाला.

धक्कादायक! पिंपरीत तरुणीवर बलात्कार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, देवदूत पथक घटनास्थळी दाखल होत मदतकार्य सुरू केले. अपघातातील मृतांची नावे अद्याप समजू शकली नाहीत.

पुणेकरांनो चला! हिंजवडीपासून 45 मिनिटांवर आहे स्वर्ग...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com