शिवराज्याभिषेक दिनानिमित्ताने दुचाकी रॅली 

जागृती कुलकर्णी 
रविवार, 24 जून 2018

धायरी : भारत माता कि जय...जय भवानी जय शिवाजी....छत्रपती शिवाजी महाराज कि जय...धर्मवीर संभाजी महाराज कि जय...अशा घोषणा देत दुचाकी रॅलीस सुरुवात झाली. शिवराज्याभिषेक दिन, आणि छत्रपती संभाजी महाराज जयंती दिनानिमित्ताने दुचाकी रॅलीचे आयोजन करण्यात आले. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनी यांच्या वतीने या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. सिंहगड रस्ता परिसरातील वीर बाजी पासलकर स्मारक येथून सुरुवात झाली. सिंहगडावर रॅली जाणार आहे. 

पंधरा गणवेश परिधान करून आणि दुचाकीला भगवा लावून कार्यकर्ते रॅलीत सहभागी झाले. राजाराम पूल, विठ्ठलवाडी, हिंगणे चौक, माणिकबाग, वडगाव, धायरी फाटा, नांदेड फाटा, खडकवासला,  गोह्रे, डोणजे, आदिभागातून कार्यकर्ते सहभागी झालेत. त्याठिकाणी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा होणार आहे. 
 
Web Title: Two-wheeler rally on the occasion of Shivrajyabhishek