पुणेे महापालिकेत छत्री आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 28 जून 2018

पुणे : पुणे महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीच्या उदघटनावेळी झालेल्या गळतीविरोधात सर्व पक्षांच्या सदस्यांनी पालिकेतील सभागृहात छत्र्या घेऊन सत्ताधारी भाजपचा निषेध करत आंदोलन केले.

नव्या इमारतीतील गळतीवर चर्चा झालीच पाहिजे असे म्हणत राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेनेने इमारत गळतीविरोधात छत्र्या घेऊन जोरदार घोषणाबाजी करत सत्ताधाऱ्यांचा निषेध केला. तसेच या निकृष्ट कामाला जबाबदार ठेकेदार, अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी सर्व पक्षीय सदस्यांनी केले.

Web Title: Umbrella movement in Pune Municipal Corporation