पुणे : अनोळखी व्यक्तीने महिलेचा विनयभंग करुन लुबाडले

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 6 एप्रिल 2019

पुणे : अनोळखी व्यक्तीकडून महिलेचा विनयभंग करत शिवीगाळ व मारहाण केली. तसेच महिलेच्या गळ्यातील सव्वा तीन लाखाची सोनसाखळी हिसकावून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. हा प्रकार धनकवडी येथे घडला. 

याप्रकरणी धनकवडीमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय महिलेने सहकारनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करन्यात आला आहे.

Web Title: An unknown person looted the woman by molesting her