वरवरा राव यांना न्यायालयातच आली चक्कर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 4 डिसेंबर 2019

पुणे : माओवादी संघटनाशी संबंध असल्याच्या आरोपावरून अटकेत असलेल हैद्राबाद येथील कवी पी. वरवरा राव यांना बुधवारी न्यायालयात चक्कर आली. त्यामुळे  त्यांना न्यायालयाच्या परवानगीने तत्काळ ससून रुग्णालयात हलविण्यात आले.

पुण्यात राष्ट्रीय स्केटींगपटूची दारुच्या बाटलीने गळा चिरुन हत्या

या प्रकरणातील संशयित आरोपींना क्लोन कॉपी देण्यासंदर्भाने आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. सुनावणीला नेण्यापूर्वी राव अस्वस्थ झाले व त्यानंतर त्यांना चक्कर आली. विशेष न्यायाधीश येस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू आहे. 

पुणे विद्यापीठातील वसतिगृहात पुन्हा मद्य पिऊन गोंधळ 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Varavara Rao Admitted in sassoon Hospital