Vidhan Sabha 2019 : वंचितची पहिली यादी जाहीर; पुण्यातील तीन जागांचा समावेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना प्रत्येक उमेदवाराच्या जातीचा उल्लेख या करण्यात आला आहे.

पुणे : विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले असून वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. ही यादी जाहीर करताना प्रत्येक उमेदवाराच्या जातीचा उल्लेख या करण्यात आला आहे. एकूण 22 उमेदवारांची ही यादी जाहीर करण्यात आली असून पुण्यातील कसबा, कोथरुड आणि शिवाजीनगर या तीन विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश आहे.

वंचित बहुजन आघाडीने जाहीर केलेली पहिली यादी खालीलप्रमाणे-

No photo description available.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: VBA declare First list for Vidhansabha election 2019