बारामतीत पडळकर यांच्याकडून मतदान केंद्रांना भेटी

bjp candidate gopichand padalkar visit voting center at baramati
bjp candidate gopichand padalkar visit voting center at baramati

बारामती शहर (पुणे): विधानसभा निवडणूकीसाठी भाजपचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी आज (सोमवार) बारामती शहरातील विविध मतदान केंद्रांना भेटी देऊन मतदान केंद्राची पाहणी केली.

मतदार अतिशय उत्साहात असून यावर्षी बारामतीत नक्की परिवर्तन होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बारामती विधानसभा मतदारसंघात शांततेत मतदान प्रक्रिया सुरू असून, कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. शहरातील बालक मंदिर शाळेतील मतदान केंद्रांस त्यांनी भेट दिली. यावेळी त्यांच्यासमवेत प्रशांत नाना सातव कुलभूषण कोकरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com