शिक्षकांसाठी ‘मुलांचे मानसिक व्यवस्थापन व शालेय व्यवस्थापन’ या विषयावर रविवारी वेबिनार

Sakal-Social-Foundation
Sakal-Social-Foundation

पुणे - सकाळ सोशल फाउंडेशन व राज्य मानसशास्त्र असोसिएशनतर्फे रविवारी (ता.२१) सायंकाळी ५ ते ६ या वेळेत राज्यातील सर्व प्राथमिक-माध्यमिक शिक्षकांसाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू झाल्यानंतर ‘मुलांचे मानसिक व्यवस्थापन व शालेय व्यवस्थापन’ या विषयावर झूम ॲपवर वेबिनार आयोजित केला आहे. डॉ. अपर्णा अष्टपुत्रे-शिसोदे मार्गदर्शन करणार आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नोंदणी केलेल्या शिक्षकांच्या ई-मेल आयडी वर वेबिनार झूम लिंक पाठविली जाईल. उपक्रमासाठी राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे सहकार्य लाभले. राज्यातील ‘सकाळ एनआयई’ सभासद शाळांमधील शिक्षक सहभागी होतील. प्राथमिक, माध्यमिक शिक्षकांनीही सहभागी व्हावे, असे आवाहन केले.

सहभागी होण्यासाठी
वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी शंभर रुपये नोंदणी शुल्क आहे. खाली दिलेली लिंक ओपन करून डोनेट बटनवर क्‍लिक करून नोंदणी फॉर्म व शुल्क भरून वेबिनारमध्ये सहभागी होऊ शकता.
http://sakalsocialfoundation.com
वेबिनारच्या अधिक माहितीसाठी खालील लिंक ओपन करून व्हाॅट्‌सॲप ग्रुप जॉइन करू शकता. किंवा ९९६०५००१४३ यावर संपर्क साधा.
https://chat.whatsapp.com/FlfSBscjrRRCG२wXuzbZSa

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com