गतिरोधकावरुन घसरून पडलेल्या दुचाकीस्वाराचा टँकरखाली चिरडून मृत्यू

00accident_86_29.jpg
00accident_86_29.jpg

पुणे  : गतिरोधकावरुन दुचाकी घसरल्यानंतर खाली पडलेल्या दुचाकीस्वाराच्या डोक्‍यावरुन पाठीमागुन आलेल्या पाण्याच्या टँकरचे चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यु झाला. ही घटना सोमवारी सकाळी दहा वाजता सिंहगड रस्त्यावरील अभिरुची पोलिस चौकीसमोर घडली. 

अपघातात मृत्युमुखी पडलेली व्यक्ती बँक ऑफ इंडियामध्ये कर्मचारी आहे. त्यांचे नाव अद्याप समजु शकलेले नाही. दुचाकीस्वाराने डोक्‍यात हेल्मेट घातले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com