सहानी इंग्लीश मेडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

वडगाव मावळ - येथील भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री. रमेशकुमार सहानी इंग्लीश मेडियम स्कूलमध्ये योग दिन उत्साहात साजरा झाला. 

शाळेच्या प्रांगणात विद्यार्थी, संस्था पदाधिकारी, शिक्षक, पालक यांनी थेरपीस्ट संतोष बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली योगाची सामुदायिक प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेचे अध्यक्ष राजेन्द्र म्हाळसकर, उपाध्यक्ष नारायण ढोरे, सचिव नंदकुमार ढोरे, प्राचार्या टी.एन.साईलक्ष्मी आदी उपस्थित होते.  व्यवस्थापक आसावरी मुंगीकर, आदीनाथ आगळमे, साधना जोशी आदींनी संयोजन केले.

Web Title: Yoga Day in Sahani English Medium School

टॅग्स