Pune ZP Election : नाराजांकडून पक्षांतराची वाट! उमेदवारी नाट्यातून सर्वच पक्षा़ंतून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश

जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारीच्या गणितात अनेक ठिकाणी मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे.
pune zp election

pune zp election

sakal

Updated on

पुणे - जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. उमेदवारीच्या गणितात अनेक ठिकाणी मोठे ट्विस्ट बघायला मिळत आहे. उमेदवारी नाकारल्याने निर्माण झालेल्या नाराजीचे रूपांतर थेट पक्षांतरामध्ये होत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. सर्वच पक्षांतून दुसऱ्या पक्षांमध्ये प्रवेश झाले आहेत. आता उमेदवारी अर्ज माघारीनंतर खरी लढत स्पष्ट होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com