अनंत बागाईतकर

Bureau Chief

गेल्या तीन दशकांहून अधिक काळ नवी दिल्लीमध्ये पत्रकारितेत कार्यरत आहेत. संसदीय राजकारण, परराष्ट्र संबंध, राजकीय धोरणांचे सामाजिक परिणाम, संरक्षण आणि अर्थव्यवस्था यांसह अनेक विषयांवर नवी दिल्लीतून ते लेखन करतात. पत्रकारितेच्या निमित्ताने त्यांनी परदेशातही प्रवास केला आहे.

  • eSakal
  • Sakal

प्रकाशित केलेल्या बातम्या:
34

बातम्या

जम्मू भागातील कथुआमध्ये आठ वर्षांच्या बालिकेवर झालेल्या पाशवी बलात्कारप्रकरणी सर्वप्रथम मौन सोडताना...

सोमवार, 16 एप्रिल 2018
मुंबई - कथुआ आणि उन्नावमधील बलात्काराच्या घटनांचा निषेध करताना कार्यकर्ते.

आगामी निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर एकत्र येण्याच्या हालचाली समविचारी विरोधी पक्षांनी सुरू केल्या...

सोमवार, 5 फेब्रुवारी 2018
politics

वर्तमान राजवटीत विविध लोकशाही संस्थांचे राजकीयीकरण करण्याचे प्रकार बिनदिक्कतपणे सुरू आहेत. हे...

सोमवार, 15 जानेवारी 2018
judge

सरत्या 2017 वर्षाचा ताळेबंद मांडण्याची वेळ आली आहे. केंद्रातील राजवट पाच वर्षे मुदतीच्या अंतिम...

सोमवार, 25 डिसेंबर 2017
Amit Shah and Narendra Modi

केवळ या तिमाहीत विकासदर वाढलेला असला तरी तेवढ्यावरून अर्थव्यवस्थेविषयी काही निष्कर्ष काढता येणार...

सोमवार, 4 डिसेंबर 2017
Arun Jaitly, Narendra Modi

बाबरी मशीद उद्‌ध्वस्त करण्याच्या घटनेला येत्या 6 डिसेंबर रोजी 25 वर्षे होतील. त्याच्या आदल्या...

सोमवार, 27 नोव्हेंबर 2017
Yogi Adityanath, Sri Sri Ravi Shankar