

Gold Price Crash 2026
esakal
Gold-Silver Price Drop India: पेट्रोल-डिझेलचे भाव सातत्याने वाढत आहेत, तर दुसरीकडे सोन्याच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळत आहे. फेब्रुवारी २०२६ मध्ये इराण युद्ध सुरू झाल्यापासून आतापर्यंत सोन्याच्या किमतीत तब्बल १८,००० रुपयांची, तर चांदीच्या किमतीत तब्बल १.२१ लाख रुपयांची विक्रमी घसरण झाली आहे.