Premium|GST 2.0 : बचत उत्सव! ‘कन्झम्प्शन फंडा’त गुंतवणूक करण्याची योग्य वेळ!

consumption fund : २.० मुळे ग्राहकांची क्रयशक्ती वाढली असून अर्थव्यवस्था नव्या उर्जेने वाढत आहे. ‘बचत उत्सवा’चा लाभ कसा घ्यावा आणि ‘कन्झम्प्शन फंडा’त गुंतवणूक करणे का फायदेशीर ठरू शकते?
बचत उत्सव आणि कंझम्प्शन फंड

बचत उत्सव आणि कंझम्प्शन फंड

E sakal

Updated on

वसंत कुलकर्णी, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार

vasant@vasantkulkarni.com

गणपती ते दिवाळी हा भारतात खरेदीचा हंगाम समजला जातो. या हंगामात २२ सप्टेंबरपासून वस्तू आणि सेवाकर सुधारणा (जीएसटी २.० सुधारणा) लागू झाल्या. दिवाळीच्या आठवड्यात (२० ते २६ ऑक्टोबर) दरम्यान ग्राहकांच्या क्रयशक्तीत मोठी वाढ दिसून आली. सरकारच्या मते ‘जीएसटी बचत उत्सव’ हा जीएसटी दरकपातीचे फायदे अंतिम ग्राहकांपर्यंत पोहोचल्याचे फलित आहे. या वाढीव क्रयशक्तीचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूकदारांनी ‘कन्झम्प्शन फंडा’त गुंतवणूक करणे हिताचे ठरेल.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com