Sakal Money : ट्रम्प इफेक्ट, शेअर बाजार व सोने-चांदीबद्दल बोलू काही; 'सकाळ मनी’च्या त्रिवर्षपूर्तीनिमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन
Sakal Money’s 3rd Anniversary : व्यक्तिगत वित्त क्षेत्रातील एकमेव मराठी मासिक ‘सकाळ मनी’च्या त्रिवर्षपूर्तीनिमित्ताने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
पुणे : पर्सनल फायनान्स क्षेत्रातील एकमेव विश्वासार्ह मराठी मासिक असलेल्या ‘सकाळ मनी’ला नुकतीच तीन वर्षे पूर्ण झाली. या तीन वर्षांत वाचक-गुंतवणूकदारांकडून मिळालेला प्रतिसाद उत्साहवर्धक आहे.