
1 सप्टेंबर 2025 पासून SBI क्रेडिट कार्डच्या नियमांमध्ये मोठे बदल लागू होणार आहेत.
ऑनलाईन गेमिंग, सरकारी व्यवहार व काही मर्चंट ट्रान्झॅक्शनवर रिवॉर्ड पॉइंट्स मिळणार नाहीत.
16 सप्टेंबरपासून CPP ग्राहक आपोआप नवीन प्लॅनमध्ये ट्रान्सफर होतील.
SBI Credit Card: स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) क्रेडिट कार्डधारकांसाठी महत्त्वाची माहिती दिली आहे. 1 सप्टेंबर 2025 पासून एसबीआय कार्ड आपल्या नियमांमध्ये मोठे बदल करत आहे, ज्याचा थेट परिणाम कार्डधारकांवर होणार आहे.