

Share Market Opening Latest Update 31 October 2024: दिवाळीच्या दिवशी शेअर बाजाराची सुरुवात घसरणीसह झाली, पण सुरुवातीच्या व्यवहारातच विक्रीचा दबदबा राहिला. आज सकाळी सेन्सेक्स 326.41 अंकांनी घसरुन 79,628 वर, निफ्टी 90 अंकांनी घसरुन 24,248 वर उघडला. बँक निफ्टी 158 अंकांच्या घसरणीसह 51,649 वर लाल रंगात उघडला.