Sovereign Gold Bonds
sakal
Sakal Money
सुवर्णरोखे आणि ब्रॅडमन...
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने २०२०-२१ मध्ये विक्री केलेल्या सार्वभौम सुवर्णरोखे (एसजीबी) योजनेची सातवी मालिका मुदतीपूर्वी बंद केल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले.
- प्रसाद भागवत, ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार
भारतीय रिझर्व्ह बॅंकेने २०२०-२१ मध्ये विक्री केलेल्या सार्वभौम सुवर्णरोखे (एसजीबी) योजनेची सातवी मालिका मुदतीपूर्वी बंद केल्याचे गेल्या आठवड्यात जाहीर केले. सोन्याच्या भावातील जबरदस्त उसळीमुळे तत्कालीन ५०५१ रुपये प्रतिग्रॅम या भावाने घेतलेल्या युनिटसाठी रिझर्व्ह बँकेला प्रतिग्रॅम १२,७९२, म्हणजेच १८३ टक्के जास्त किंमत मोजावी लागली.
