Satirical Marathi Articles and News

ढिंग टांग : संदेश! मन चंगा तो तन हो चंगा, सबकुछ मंगा होय रोज करे सुमीरन गत दिन का मन फिर रंगा होय! (अर्थ : मन चंगा तो तन भी चंगा होता हय, सबकुछ मंगलमय होता है!...
ढिंग टांग :  बांधावरचे अभंग! बरे जाले देवा। केले कास्तकार। जालो निराधार। तुझ्या कृपें।। संपता संपेना । नशिबाचा भोग। शेती हाचि रोग। दुर्धरचि।। हजार हातांनी। देशी तूच...
ढिंग टांग : चला गड्यांनो, बांधावरती! माननीय साहेब सकाळी उठले. त्यांच्या अश्रूंना खळ नव्हता. त्यांनी तत्क्षणी निर्धार केला- थेट बांधावर जायचे. (माझ्या) शेतकरी बांधवांचे अश्रू पुसायचे...
सकाळ झाली, पण मोरू उठला नाही. लेकाचा घोरत पडून राहिला. ते पाहून मोरुच्या बापाचे पित्त खवळले. दात ओठ खाऊन तो ओरडला, ‘मोऱ्या लेका ऊठ, दसरा उद्यावर आला. दाढी, आंघोळ, स्वच्छता काही आहे की नाही? आज सात महिने झाले, नुसता लोळत पडलाहेस!’ उत्तरादाखल मोरुने...
शुभस्य शीघ्रम! पुनश्‍च हरि ॐ करावयाचा आहे!! सांगण्यास अतिशय आनंद होतो की, येत्या दसऱ्यापासून व्यायामाला लागायचे आहे. खऱ्या अर्थाने सीमोल्लंघन करायचे आहे. त्या दिवशी द्वापारयुगापासून बंद असलेल्या व्यायामशाळा सुरु होत आहेत. ‘याचसाठी केला होता अट्टहास...
कमळाबाई : (दार ठोठावत) अहो, ऐक्‍लं का?  उधोजीराजे : (आतून) अजिबात नाही!  कमळाबाई : (पुन्हा कडी वाजवत) ईश्‍श! नाही काय म्हंटाय? दार उघडा!  उधोजीराजे : (आतूनच) नाही उघडणार! आमच्या गडाचे दरवाजे सध्या बंद आहेत! लॉकडाऊनचा नियम आहे...
राजकारण हा असा एक पत्त्यांचा खेळ आहे की आपल्या छातीजवळील पान बदामचे आहे की इस्पिकचे हेदेखील शेजारच्याला कळू न देता उतारी करावी लागते. किंबहुना आपल्याकडे चौकट गुलाम असेल तर तोच एक्का असल्याचा भाव चेहऱ्यावर राखावा लागतो. स्पर्धकाच्या चेहऱ्यावरील भाव...
घाटावरले सुरेख राऊळ  चिरेबंदीवर सोनकळस  पुढ्यात आहे घाट उतरता  मागील रानामध्ये पळस  आवारामधी उंच उभी अन्‌  लेकुरवाळी ती दीपमाळ  स्वच्छ पटांगण आरसपानी  गजबजलेला गावरहाळ  ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके आधिक आश्विन एकादशी. आजचा वार : ट्यूसडेवार! आजचा सुविचार : वाघ म्हटले तरी खाणार, वाघ्या म्हटले तरी खाणार...मग आम्ही म्हणतो पाग्या! नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( वेळा लिहिणे) मन क्षुब्ध होऊन गेले आहे....
माझ्या तमाम बंधून्नो, भगिनीन्नो आणि मातांन्नो, जय महाराष्ट्र. काय बोलू? बोलण्यासारखं खूप आहे. कुठून सुरवात करू? गेले काही दिवस आपण ‘कोरोना’च्या मागे हात धुऊन लागलो आहोत. हात धुऊन म्हंजे अक्षरश: हात धुऊन! लागलंच पाहिजे! लागणारच! हे ‘कोरोना’चं संकट...
सदू : (फोन फिरवत) हलो...ऽ...जय महाराष्ट्र! दादू : (अनवधानाने) कौन बोल रहेला हय? सदू : (कपाळाला आठी घालत) का? आपल्या भाषेत विचारता येत नाही? दादू : (ओशाळून) सदूराया, तू होय! अरे, हल्ली मला इतके अठरापगड फोन येतात नं, की आवाजच ओळखता येत नाही...
दुर्गंध आणि धुराने कोंदलेल्या कुरुक्षेत्राकडे पाठ वळवून युधिष्ठिराने खांदे पाडले, आणि तो गदगदून रडू लागला... - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप - पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा ‘‘युगंधराऽऽ...
‘पाँडेजी कहां है? कहां है पाँडेजी!,’ मिशीला पीळ देत डोळे रोखून श्रीमान पल्टूराम यांनी विचारले. ‘क...क...कौन पाँडेजी?’ आम्ही. ‘का बात कर रहे हो बा! पाँडेजी को नही पहचानते का? उनको तो बारा मुल्कों की पुलिस ढूंढ रहीबा!,’ अस्सल बिहारी ढंगात मिशीला...
बेटा : (नेहमीच्या उत्साहात एण्ट्री घेत) ढॅणटढॅण! मम्मा, आयम  बॅक! मम्मामॅडम : (तोंडावर हात ठेवत) ईऽऽ...! काय हा अवतार? कपडे किती मळलेत! आधी आंघोळ करून ये पाहू!! बेटा : (धीर देत) जातोय जातोय आंघोळीला! डोण्ट वरी! थोडा चिखल लागला अंगाला तर काय...
फ्रॉम द डेस्क ऑफ - ऑनरेबल प्रेसिडेण्ट ऑफ युनायटेड स्टेट्‌स, १६००, पेनसिल्वानिया अवेन्यू, एनडब्ल्यू, वॉशिंग्टन डीसी. (स्ट्रिक्‍टली कॉन्फिडेन्शल, फॉर युअर आइज ओन्ली!) हे देअर माय डिअर बडी नमो, हौडी!! मी कालच इस्पितळातून परत आलो. ऑल इज वेल! इथल्याच...
‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या अभिनव सामाजिक चळवळीला पाठिंबा देणे, हे साहित्यिक म्हणून आमचे कर्तव्यच आहे, आणि आम्ही ते नम्रपणे पार पाडू. गेला बाजार इतर अनेक साहित्यिकांनी या चळवळीला पाठिंबा जाहीर केला असल्याने आम्हीही मागे राहू इच्छित नाही....
एक शहाणे गाढव होते, त्याची श्रावणात गेली दृष्टी. हिरव्यागार काळोखात हिरवीगार सृष्टी. हिरवेगार वृत्तपत्र चघळत गाढव म्हणाले दुज्याला : तो वादग्रस्त ढाचा ना,  कुणी पाडलाच नाही. तो बलात्कार ना, कधी झालाच नाही. तो खून ना, अरे कधी झालाच नाही...
बरे झाले देवा। कोडगेचि केलो। नाहीतर झुरुनि। असतो मेलो।। आम्ही गा कोडगे। नेसूचे पटकुर । मस्तकी सत्त्वर। गुंडाळतो ।। कोण म्हणे आम्हा। निसंग निर्लज्ज। आम्ही गा अलज्ज। कोडगे हो।। कोळोनिया प्यालो। उरलीया लाज। तेणे हीच खाज। भागवितो।। काय...
वाचकहो, ज्याची गेली साताठ महिने वाट बघितली, तो क्षण आता निकट आला आहे. काही तासातच आपल्या शहरगावातील लाडकी खाद्य व मद्यगृहे खुली होणार आहेत. ‘मिशन बिगिन अगेन’ अंतर्गत आपण हळू हळूवारपणे सारे काही उघडत आहोत. काही कवाडे हळूचकन उघडून पट्टकन बंद करत आहोत...
स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे बुद्रुक. वेळ : रात्रीचा पहिला प्रहर. चि. विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक  करत) हाय देअर...मे आय कम इन बॅब्स? उधोजीसाहेब : (अंथरुण पांघरुण अंथरत) नोप! रात्रीची वेळ आहे...गुड नाइट! विक्रमादित्य : (आत...
‘येवढे सहा महिने जाऊ देत, मग बघा!,’’ हातातल्या रेषांकडे भिंगातून पाहात सुप्रसिद्ध ज्योतिषचंद्र, विख्यात होराभूषण पं. कोल्हापूरकरबुवा म्हणाले. सहा महिन्यांनंतर नेमके काय होईल, हे त्यांच्या मुखातून ऐकण्यासाठी आम्ही अगदी अधीर झालो होतो. पण बुवा मात्र...
आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके  आश्विन शु. द्वादशी. आजचा वार : मंडेवार! आजचा सुविचार : भेटीलागीं जीवा। लागलीसे आस। पाहे रात्रंदिवस। वाट तुझी।।  नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: (१०८ वेळा लिहिणे.) माझ्या व्यक्तिमत्त्वातच काहीतरी...
राजकारणात काहीही घडू शकते हे खरे आहे. आमच्या मते राजकारणात काहीही नव्हे तर काहीच्या काहीही घडू शकते. आमचे परममित्र श्री. रा. रा. नानासाहेब फडणवीस आणि आमचे दुसरे जिव्हाळामित्र व प्रसिद्ध मुलाखतकार श्री. रा. रा. संजयाजी राऊत यांची सांताक्रूझच्या एका...
नागपूर : सध्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात लोकं शरीरासंबंधीच्या निरनिराळ्या...
पुणे : ऑटोमोबाईल क्षेत्रातील प्रसिद्ध पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक...
नाशिक : (जेलरोड) दुपारची वेळ...दाम्पंत्यावर नियतीचा असा घाला, की काही मिनीटांतच...
लातूर : लातूर, उस्मानाबाद आणि बीड जिल्ह्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या...
सोलापूर : राज्यातील उस्मानाबाद, सोलापूर, सातारा, सांगली, पुणे, नगर या...
नवी दिल्ली - बिहार निवडणुकीची (Bihar Election 2020) रणधुमाळी आता शिगेला पोहोचली...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
नागपूर : तीन उपविभागीय अधिकाऱ्यांसह दहा तहसीलदार यांच्या बदल्या महाराष्ट्र...
औरंगाबाद : अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू करा, अशी मागणी प्राचार्यांनी...
आजरा (कोल्हापूर) : वन्यप्राणी किंवा हत्तीने केलेल्या नुकसानीसाठी महसूल,...