Sampadakiya | Editorial Articles in Marathi

बार्टी-सारथी-महाज्योती अन्‌ काही अनुत्तरित प्रश्‍न नेहमीच्या राजकीय घोषणांमध्ये सांगायचे तर हा फुले, शाहू, आंबेडकरांचा पुरोगामी महाराष्ट्र आहे. या महापुरुषांनी लढाई लढली ती जातिअंताची आणि त्याच...
स्क्रीनशिवाय शिकू आनंदे लॉकडाउनच्या काळात मुलांचं शिकणं घरच्या घरीच सुरू राहण्यासाठी काय करायचं, हा प्रश्न सध्या विचारला जातोय. त्याचं उत्तर शोधण्याचा प्रयत्न म्हणजे ‘...
भाष्य : पुतीन यांच्या महत्त्वाकांक्षेला ‘कौल’ व्यापक घटनादुरुस्ती करताना रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सत्तेवरील आपली पकड अधिकच घट्ट केली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वतःचा प्रभाव...
जलीय स्थापत्य अभियांत्रिकीचे संशोधन करणारी दक्षिण आशियातील एकमेव आणि जगातील जुन्या संस्थांपैकी एक म्हणजे पुण्याजवळील खडकवासलास्थित केंद्रीय जल आणि विद्युत संशोधन संस्था (सीडब्ल्यूपीआरएस). नेहरूंनी, ‘आधुनिक भारताचा पाया,’ असा उल्लेख केलेल्या...
जॉर्ज फ्लॉइडच्या हत्येनंतर अमेरिकेत वर्णभेदाबाबत जनमत हे इतके तीव्र झाले आहे, की चित्रपट, नाटक, कादंबऱ्या या कलाकृतीही अतार्किक भिंगातून तपासल्या जात आहेत. अशा वेळी जनमताचा रेटा या नावाखाली, सद्यःस्थितीतील तणावाकडे पाहून वा व्यावसायिक...
‘कोरोना’च्या साथीचा फायदा घेऊन संघराज्य व्यवस्था दुबळी करून स्वतःच्या हाती अधिकार एकवटण्याची मोहीमच केंद्र सरकारने जणू हाती घेतलेली असावी, असे अलीकडील काही निर्णयांवरून दिसते. वटहुकमांद्वारे आपल्याला पाहिजे ते निर्णय लादण्याचा सपाटा सध्या सुरू आहे....
गलवान खोऱ्यातील चिनी घुसखोरीनंतर भारत-चीनमध्ये कमालीचा तणाव निर्माण झाला आहे. कोरोनाचा मुकाबला करीत असतानाच जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेले हे दोन देश आमनेसामने उभे ठाकले आहेत. आशियाच्याच नव्हे, तर जगाच्या दृष्टीने ही चिंतेची बाब बनली आहे....
देशात २२ मार्च रोजी अभूतपूर्व लॉकडाउन लागू झाल्यानंतर पर्यायी मार्ग म्हणून मागील सत्रात काही शाळांनी झूम अथवा तत्सम अॅप वापरून ऑनलाइन पद्धतीने तासिका घेण्याचा प्रयोग करून पाहिला. त्या अनुभवातून शिक्षकांना काय जाणवत आहे आणि त्यात काय सुधारणा करता...
चीनची लष्करी जमवाजमव म्हणजे निव्वळ धाकदपटशाची मुत्सद्देगिरी असेल तर? त्या स्थितीतही भारताने पापणी न लवू देता युद्धाचा धोका वास्तव असल्याचे समजून सज्ज झाले पाहिजे. चीनने युद्धसदृश वातावरण निर्माण करून लडाखनजीक तोफखान्यासह प्रचंड लष्करी बळ जमा...
जगापासून फटकून राहणाऱ्या उत्तर कोरियाला सध्या त्यांच्याच एका फरारी नागरिकाने हैराण केले आहे. पार्क सॅंग-हक असे या धाडसी व्यक्तीचे नाव असून, आपल्या मातृभूमीतील जनतेला किम जोंग उन या हुकूमशहाच्या पकडीतून मुक्त करण्यासाठी ते झटत आहेत. त्यासाठी ते...
नागरी सहकारी बॅंकिंग क्षेत्राला आर्थिक शिस्त लावण्यासाठी रिझर्व्ह बॅंकेच्या कडक नियंत्रणाच्या आवश्‍यकतेबाबत दुमत नाही. पण, हे करताना बॅंकिंग क्षेत्रातील सहकाराचे उच्चाटन झाल्यास ग्रामीण व शहरी भागातील सर्वसामान्यांचा विकास रोखला जाण्याची भीती आहे....
प्रतिकारशक्ती वाढवणे आवश्यक ही लस ९ महिन्यांपुढील कोणताही व्यक्ती घेऊ शकते. गर्भवती महिला, गंभीर रुग्ण, प्रतिकारक्षमता कमी करण्याची औषधे घेणारे रुग्ण (स्टीरॉइड वगैरे) व ज्यांना ह्या लसीची आधी रिऍक्शन आली आहेत, अशा व्यक्ती ही लस घेऊ शकत नाहीत....
"नायक हा जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत नायक असतो', असे प्रसिद्ध तत्त्ववेत्ते थॉमस कार्लाइन यांनी म्हटले आहे. हे विधान राजर्षी शाहू छत्रपतींना तंतोतंत लागू पडते. कारण कोल्हापूर संस्थानात 1896 ते 1899 च्या दरम्यान दुष्काळ आणि प्लेग या संकटांशी शाहू...
आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी समाजातूनच प्रयत्न व्हायला हवेत. सामाजिक सुसंवाद वाढायला हवा. हा टोकाचा मार्ग पत्करण्यामागची मूळ करणे शोधणे आवश्‍यक आहे. दरवर्षी जगभरात सुमारे आठ लाख लोक आत्महत्या करतात, यामध्ये एक लाख 35 हजार (17 टक्के)...
कोरोनामुळे घरात अडकलेल्या शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासमोर ई-लर्निंग हा मार्ग पुढे आला.  ई-लर्निंगचे मुख्य दोन मार्ग असतात. १) शिक्षक आणि विद्यार्थी एकाच वेळेला समोरासमोर असतात. इंटरनेटच्या माध्यमातून घेतलेला आभासी (व्हर्चुअल) क्लास....
वर्ण, वंश, धर्म, भाषा, प्रांत व संस्कृतीच्या आधारे भेदभाव हा जगभराच्या मानवी स्वभावाचा स्थायीभाव नि वैगुण्यही. संत, समाजसुधारक आणि तत्त्वज्ञांचा वापर तोंडी लावण्यापुरताच. दुबळ्यांचे शोषण व दडपशाही हाच सत्ता व संपत्तीचा आधार राहिलेला आहे. जॉर्ज...
चिनी वस्तूंवरील बहिष्कारामुळे भारतातील कोट्यवधी तरुणांच्या रोजगारावर गदा येऊ शकते. सीमेवर जे घडले, ती चुकीच्या परराष्ट्र धोरणाची परिणती आहे.   अमेरिकेने पुन्हा एकदा भारत व चीन संघर्षात मध्यस्थीची इच्छा व्यक्त केली आहे; पण अमेरिकेने भारताची...
"कोरोना'च्या साथीने आपल्याला बरंच काही शिकवलं आहे. घरात "निष्काम' बसायला लावून अंतर्मुख केलं आहे. त्याचबरोबर सारे वैद्यक ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञान; सारी वैद्यकसृष्टीच जणू पणाला लागली आहे. एकूणच एका अतिसूक्ष्म शत्रूशी दोन हात करता करता त्या...
लडाख क्षेत्रातील गलवान खोऱ्यात प्रत्यक्ष ताबारेषेवरील चीनच्या सशस्त्र उपस्थितीवर भारताने घेतलेल्या आक्षेपातून चकमक उद्‌भवली. त्यात भारताच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यासह वीस जवानांना वीरगती मिळाली. त्यामुळे दोन्ही देशांतील 1962पासूनच्या निर्माण झालेल्या...
"कोविड'मुळे अन्य उद्योग क्षेत्रांत मरगळ असताना ऍग्रीटेकला मात्र कमालीचे महत्त्व आले आहे. त्याचे मुख्य कारण हेच की आता सुरक्षित अन्नधान्य व भाजीपाल्याची मागणी ग्राहक करतो आहे आणि त्यासाठी पैसे मोजायला तो तयार आहे. साहजिकच या उद्योगातील गुंतवणूक...
सीमेवरील युद्ध लढण्यासाठी भारतीय लष्कर सक्षम आहे; पण आर्थिक युद्ध लढण्यात आपल्या सर्वांचा व प्रामुख्याने सरकारचा सहभाग हवा. हे युद्ध शाश्‍वतरीत्या लढण्यासाठी, जिंकण्यासाठी धोरणात्मक सुधारणा, बळकट पायाभूत सुविधा अत्यावश्यक आहेत. सरकारचा उद्योगांना...
भारताने सीमेवर लष्करासाठी पायाभूत सुविधांची मोठी निर्मिती केल्याने चीन अस्वस्थ झाला आहे. त्यातून चीनने गलवान खोऱ्यात जे केले ते धक्कादायक व अनपेक्षित होते. दुसरीकडे नेपाळलाही भारताविरुद्ध चिथावणी देऊन चीनने मुत्सद्देगिरीत आपण दोन पावले पुढे असल्याचे...
स्पर्श हाच जीवनाचा प्रमुख आधार असलेल्या दृष्टिहीन बांधवांना सुरक्षित मानवी संपर्क अंतर ठेवून पुढील काळात जीवनशैलीमध्ये बदल करावा लागणार आहे. त्यांच्यासाठीच्या निवासी शाळांमध्येही त्यादृष्टीने बदल करावे लागतील. - ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड...
जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा...
पुणे : पुण्यात कोरोनाच्या रुग्णांचा वाढता आलेख चिंतेचा विषय ठरला होता....
चोपडा : आडगाव (ता. चोपडा) येथील रहिवासी असलेले खंडू तुकाराम पाटील (वय 82) यांचे...
कधी कधी आठवणींनी दाटलेला एकटेपणा, दाटून आलेल्या ढगांतून कोसळणाऱ्या धारा बघून...
घटना घडून गेल्यानंतर होणाऱ्या ‘जर-तर’च्या चर्चांना तसा काही अर्थ नसला तरी...
भारतात जीएसटीच्या रूपाने "वन नेशन, वन टॅक्‍स' लागू झाला. एकीकडे वन नेशन, वन...
पुणे : मित्रमंडळ चौक शहाडे हॉस्पिटलच्या शेजारी वीजेच्या डीपीची दुरवस्था झालेली...
पुणे ः  चवदार वांगी, औषधी तुळस, लिंबू, उस, केळी, दुधी भोपळा, कलिंगड,...
घर म्हणजे फक्त भींती नव्हेत. त्यामध्ये जीवंतपणा असायला हवा. माणुसकीचा सुगंध...
मार्केट यार्ड (पुणे) :  सोमवारी रात्री पासून शहरात लॉकडाऊन लागू करण्यात...
नागपूर : गेल्या आठवड्यात तीन-चार दिवस बरसल्यानंतर पावसाने अचानक दडी मारली. काही...
उस्मानाबाद : कोरोनाच्या संसर्गाला रोखण्यासाठी लॉकडाऊन करावे की नको अशा...