'बीएआरसी'मध्ये भरती सुरू आहे; एकूण जागा 74

टीम ई सकाळ | Saturday, 15 June 2019

भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये (बीएआरसी) 'वर्क असिस्टंट' या पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे. हे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. 

करिअर : भाभा ऍटॉमिक रिसर्च सेंटरमध्ये (बीएआरसी) 'वर्क असिस्टंट' या पदासाठी भरतीची प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी विहित नमुन्यात अर्ज दाखल करणे आवश्‍यक आहे. हे अर्ज केवळ ऑनलाईन पद्धतीनेच भरायचे आहेत. 

महत्त्वाची तारीख 
ऑनलाईन अर्ज दाखल सुरू करण्याची तारीख : 8 जून, 2019 
ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख : 1 जुलै, 2019 

एकूण जागा : 74 

शैक्षणिक अर्हता 
किमान दहावी उत्तीर्ण असणे आवश्‍यक. 

वयोमर्यादा 
खुल्या गटासाठी वयोमर्यादा किमान 17 वर्षे ते कमाल 27 वर्षे अशी असेल. अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी पाच वर्षे, तर ओबीसींसाठी तीन वर्षे शिथिल आहेत.