आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 14 जून 2021

rashibhavishya
rashibhavishya
Summary

सोमवार: ज्येष्ठ शुद्ध ४, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४३

पंचांग - सोमवार: ज्येष्ठ शुद्ध ४, चंद्रनक्षत्र पुष्य, चंद्रराशी कर्क, चंद्रोदय सकाळी ९.०३, चंद्रास्त रात्री १०.३५, विनायक चतुर्थी, भारतीय सौर ज्येष्ठ २३ शके १९४३

राशिभविष्य

मेष : मानसिक प्रसन्नता लाभेल. अपेक्षित गाठीभेटी होतील.

वृषभ : जिद्दीने कार्यरत राहाल. काहींना भाग्यकारक अनुभव येतील..

मिथुन : व्यवसायातील कामे मार्गी लागतील. नोकरीत प्रगती होईल.

कर्क: दैनंदिन कामे मार्गी लागतील. अनेकांबरोबर सुसंवाद साधाल.

सिंह : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. मनोबल कमी राहील.

कन्या : अनेकांचे सहकार्य लाभेल. महत्त्वाचे निर्णय घेऊ शकाल.

rashibhavishya
साप्ताहिक राशिभविष्य (१३ जून २०२१ ते १९ जून २०२१)

तूळ : मनोबल उत्तम राहील. व्यवसायात नवीन हितसंबंध निर्माण करू शकाल.

वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे.

धनू : काहींना प्रकृतीच्या तक्रारी जाणवतील. खर्चाचे प्रमाण वाढेल.

मकर : उत्साह वाढेल. अपूर्व मनोबलाने कार्यरत राहाल.

कुंभ : खर्चाचे प्रमाण वाढेल. काहींचा मनोरंजनाकडे कल राहील.

मीन : महत्त्वाचे निर्णय योग्य ठरतील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com