esakal | जाणून घ्या आजचे राशिभविष्य : १५ मे
sakal

बोलून बातमी शोधा

daily horoscope 15th May

दिनांक : 15 मे 2020 : वार : शुक्रवार 
आजचे दिनमान 

जाणून घ्या आजचे राशिभविष्य : १५ मे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

दिनांक : 15 मे 2020 : वार : शुक्रवार 

आजचे दिनमान 

मेष : शुभ कामासाठी दिवस चांगला नाही. अनेकांचे सहकार्य मिळवू शकाल. 

वृषभ : खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. मुलामुलींच्या समस्या निर्माण होतील. 

मिथुन : हाती घेतलेल्या कामात यश मिळवू शकाल. इच्छाशक्ती वाढेल. 

कर्क : दिवस प्रतिकूल आहे. कोणतीही गोष्ट नव्याने करू नका. 

सिंह : एखादी भाग्यकारक घटना घडेल. थोरांचे चांगले मार्गदर्शन मिळणार आहे. 

कन्या : कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा करू नका. मनोरंजनावर खर्च कराल. 

तूळ : मानसिक उत्साह वाढणार आहे. वरिष्ठांची कृपा लाभेल. 

वृश्‍चिक : सर्व बाबतीत अनुकूलता आहे. कामे मार्गी लागतील. 

धनू : तडकाफडकी निर्णय घेऊ नका. बौद्धिक क्षेत्रात यश लाभेल. 

मकर : आर्थिक कामे उरकून घ्यावीत. संततिसौय लाभेल. 

कुंभ : सामाजिक क्षेत्रात तुमचा प्रभाव वाढणार आहे. आर्थिक क्षेत्रात धाडस नको. 

मीन : महत्त्वाचे निर्णय नकोत. अडचणींना सामोरे जावे लागणार आहे.