esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर

पंचांग -
मंगळवार - अधिक आश्विन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ३.४१, चंद्रास्त दुपारी ३.५३, कमला एकादशी, भारतीय सौर २१ शके १९४२.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 13 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पंचांग -
मंगळवार - अधिक आश्विन कृष्ण ११, चंद्रनक्षत्र मघा, चंद्रराशी सिंह, सूर्योदय ६.२८, सूर्यास्त ६.१२, चंद्रोदय पहाटे ३.४१, चंद्रास्त दुपारी ३.५३, कमला एकादशी, भारतीय सौर २१ शके १९४२.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दिनविशेष -
१९११ : स्वामी विवेकानंदांच्या शिष्या आणि भारतीय स्वातंत्र्याच्या व संस्कृतीच्या एक निष्ठावंत पुरस्कर्त्या भगिनी निवेदिता यांचे निधन. त्या मूळच्या आयरिश होत्या. त्यांचे मूळ नावा मार्गारेट नोबल. २५ मार्च १८९८ रोजी त्यांना विधिपूर्वक ब्रह्मचारिणी व्रताची दीक्षा स्वामी विवेकानंदांनी दिली व त्यांचे नाव निवेदिता ठेवले.
१९११ : चिरतरुण, सदाबहार, सदासतेज, एव्हरग्रीन अशी विशेषणं ज्यांच्यावर खुशाल भरभरून उधळावीत असे नायक, चरित्रनायक, चित्रपटनिर्माते, सर्वांचे लाडके अशोककुमार यांचा जन्म.

दिनमान -
मेष :
विरोधकांवर मात कराल. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
वृषभ : आरोग्य उत्तम राहील. मानसिक प्रसन्नता लाभेल. मानसन्मानाचे योग येतील.
मिथुन : जिद्दीने व चिकाटीने कार्यरत रहाल. गुरूकृपा लाभेल. कौटुंबिक सौख्य उत्तम लाभेल.
कर्क : हाती घेतलेल्या कामात यश मिळवाल. जुनी येणी वसूल होतील. कामे मार्गी लागतील.
सिंह :  तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव पडेल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.
कन्या : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. प्रवासात वस्तू गहाळ होणार नाहीत याची दक्षत घ्यावी.
तुळ : आर्थिक लाभ होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील. प्रियजनांचा सहवास लाभेल.
वृश्‍चिक : शासकीय कामे मार्गी लागतील. मित्रमैत्रिणींचे सहकार्य लाभेल. 
धनु : आरोग्याची काळजी घ्यावी. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.
मकर : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी गुप्त वार्ता समजण्याची शक्यता आहे. 
कुंभ : जोडीदाराचा सल्ला लाभदायक ठरेल. आपली मते इतरांना पटवून द्याल.
मीन : प्रियजनांसाठी खर्च कराल. आध्यात्मिक कार्याकडे कल राहील. सुसंवाद साधाल.  

Edited By - Prashant Patil