esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 ऑक्टोबर
sakal

बोलून बातमी शोधा

dinman sakal main.jpg

पंचाग-

बुधवारः निज आश्विन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र तूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.31, सूर्यास्त 6.06, चंद्रोदय सकाळी 11.05, चंद्रास्त रात्री 10.22, सरस्वती आवाहन, भारतीय सौर आश्चिन 29 शके 1942.

आजचे राशिभविष्य आणि पंचांग - 21 ऑक्टोबर

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पंचाग-

बुधवारः निज आश्विन शुद्ध 5, चंद्रनक्षत्र तूळ, चंद्रराशी धनू, सूर्योदय 6.31, सूर्यास्त 6.06, चंद्रोदय सकाळी 11.05, चंद्रास्त रात्री 10.22, सरस्वती आवाहन, भारतीय सौर आश्चिन 29 शके 1942.

दिनमान

मेष - आरोग्य चांगले राहणार आहे. आत्मविश्‍वासाच्या जोरावर महत्त्वाची कामे मार्गी लावू शकाल.

वृषभ - काहींना कामाचा ताण व दगदग जाणवेल. काहींना एखादी महत्त्वाची वार्ता समजण्याची शक्यता

मिथुन - महत्त्वाची कामे मार्गी लागतील. मानसिक स्वास्थ्य व समाधान लाभेल.

कर्क - विरोधकांवर मात कराल. खर्चाचे प्रमाण वाढेल.

सिंह - तुमचे अंदाज व निर्णय अचूक ठरतील. मित्रमैत्रिणींचा सहवास लाभेल.

कन्या - प्रॉपर्टी व गुंतवणुकीचे नवीन प्रस्ताव समोर येतील. व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील.

तुळ - जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना प्रवासाचे योग येतील.

वृश्‍चिक - उधारी, उसनवारी वसूल होईल. व्यवसायातील महत्त्वाचे निर्णय घेवू शकाल.

धनु - आत्मविश्‍वास वाढविणारी एखादी घटना घडेल. वैवाहिक सौख्य लाभेल.

मकर - काहींची आध्यात्मिक प्रगती होईल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ - रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. संततिसौख्य लाभेल.

मीन - सार्वजनिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मान व प्रतिष्ठेचे योग येतील.