esakal | आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 ऑगस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

 daily horoscope and panchang

असा असेल तुमचा आजचा दिवस

आजचे राशिभविष्य आणि पंचांग : 22 ऑगस्ट

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मेष : हितशत्रूंचा त्रास संभवतो. प्रॉपर्टीची कामे पुढे ढकलावीत वादविवाद टाळावेत
वृषभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. संततीसंदर्भात एखादी चांगली घटना घडेल. 
मिथून : सामाजिक, राजकीय क्षेत्रात प्रगती होईल. अचानक धनलाभाची शक्यता.
कर्क : भागीदारी व्यवसायात अडचणी निर्माण होतील. शैक्षणिक क्षेत्रात अडथळे येतील. 
सिंह : वाहने चालवताना काळजी घ्यावी. अचानक धनलाभाची शक्यता आहे. 
कन्या : तुमचे मनोबल व आत्मविश्वास वाढेल. नवनवीन संधी चालून येतील. 
तूळ : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. तुमच्या क्षेत्रात मानसन्मान, किर्ती लाभेल.
वृश्चिक : आरोग्य चांगले राहील. आर्थिक चढ-उतार जाणवतील. 
धनू : आत्मविश्वास वाढेल. कार्यक्षेत्रात प्रसिद्धी लाभेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लागतील. तुमची आध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल.
कुंभ : आरोग्याच्या तक्रारी जाणवतील. अचानक धनलाभाची शक्यता आहे. 
मीन : भागीदारी व्यवसायात यश मिळेल. आजचा दिवस आनंदात जाईल.