esakal | तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!
sakal

बोलून बातमी शोधा

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

पंचांग :

श्रावण शु. 5, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स. 10.29, चंद्रास्त रा. 11.06, भारतीय सौर 3, शके 1942

तुमच्या भविष्यात काय? जाणून घ्या आजचे राशीभविष्य!

sakal_logo
By
प्रा. रमणलाल शहा

पंचांग :

श्रावण शु. 5, चंद्रनक्षत्र उत्तरा, चंद्रराशी कन्या, सूर्योदय 6.12, सूर्यास्त 7.13, चंद्रोदय स. 10.29, चंद्रास्त रा. 11.06, भारतीय सौर 3, शके 1942

राशीभविष्य :

मेष : नातेवाईकांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कर्तृत्त्वाला संधी मिळेल.

वृषभ : मनोबल व उत्साह वाढेल. इतरांना तुम्ही योग्य मार्गदर्शन करू शकाल. 

मिथुन : शासकीय कामाशी संबंधित व्यक्तींना आर्थिक लाभ होतील. तुमचे निर्णय अचूक ठरतील.

कर्क : उत्साह वाढेल. अनेकांचे सहकार्य मिळेल. 

सिंह : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. एखादी मानसिक चिंता राहणार आहे. 

कन्या : आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. सार्वजनिक कामात प्रतिष्ठा लाभेल. 

तूळ : तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडेल. हाती घेतलेल्या कामात यश मिळेल. 

वृश्चिक : एखादी भाग्यकारक घटना घडेल. आरोग्य चांगले राहील. 

धनू : वरिष्ठांबरोबर मतभेदाची शक्यता आहे. कोणतीही नव्याने कामे करू नका.

मकर : उत्साह व मनोबल वाढेल. विरोधकांवर मात कराल. 

कुंभ : काहींना हितशत्रूंचा त्रास होणार आहे. तुमचे निर्णय अचूक ठरतील. 

मीन : मुलामुलींच्या संदर्भात भाग्यकारक घटना घडेल. व्यवसायात यश मिळेल.