जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 27 जानेवारी

bhavishya
bhavishya

दिनमान : 27 जानेवारी 2020 : वार : सोमवार 
आजचे दिनमान 

मेष : तुमचे निर्णय व अंदाज अचूक ठरतील. मुलामुलींच्या संदर्भात एखादी चांगली घटना घडेल. आर्थिक लाभाचे प्रमाण वाढेल. 

वृषभ : उत्साह, उमेद वाढेल. बांधकाम व्यवसायासाठी दिवस चांगला आहे. प्रवास सुखकर होतील. शासकीय कामात यश मिळेल. 

मिथुन : आर्थिक क्षेत्रात काही चांगल्या योजना नजरेसमोर येतील. कला, संगीत, नाट्य या क्षेत्रात विशेष यश लाभेल. 

कर्क : प्रकृतीकडे लक्ष देण्याची गरज आहे. मनोरंजनावर खर्च वाढेल. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

सिंह : विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे. हितशत्रूंचा त्रास होण्याची शक्‍यता आहे. मित्रांचे सहकार्य लाभेल. 

कन्या : व्यवसायात समाधानकारक स्थिती राहील. खर्च योग्य कामासाठी होतील. वैवाहिक जीवनात मतभेदाची शक्‍यता आहे. 

तूळ : मानसिक प्रसन्नता लाभेल. कौटुंबिक जीवनात प्रसन्नता लाभेल. नवीन स्नेहसंबंध जुळतील. आर्थिक प्रगती चांगली होणार आहे. 

वृश्‍चिक : व्यवसायाची उलाढाल अपेक्षेपेक्षा चांगली होईल. प्रवास सुखकारक होतील. आर्थिक लाभाचे प्रमाण चांगले राहणार आहे. 

धनू : नातेवाइकांचे सहकार्य लाभेल. खर्चाचे प्रमाण वाढणार आहे. प्रवास विशेष दक्षता घ्यावी. वैवाहिक जीवनात प्रसन्नता लाभेल. 

मकर : पत्नीचा सल्ला लाभदायक ठरेल. उधारी, उसनवारी वसूल होईल. काहींना अचानक धनलाभाची शक्‍यता आहे. 

कुंभ : कौटुंबिक सौख्य लाभेल. मानसिक प्रसन्नता लाभेल. विवाहेच्छूंचे विवाह जमण्याची जोरदार शक्‍यता आहे. 

मीन : महत्त्वाचे निर्णय शक्‍यतो पुढे ढकलावेत. मनोरंजनाकरिता खर्च वाढेल. काहींना नातेवाइकांची जबाबदारी घ्यावी लागेल. 

पंचांग 27 जानेवारी 2020 
सोमवार : माघ शुद्ध 3, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ, सूर्योदय 7.12, सूर्यास्त 6.24, चंद्रोदय सकाळी 8.51, चंद्रास्त रात्री 8.43, मु. जमादिलाखर मासारंभ, भारतीय सौर माघ 7, शके 1941. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com