मेष : शासकीय कामे शक्यतो पुढे ढकलावीत. आरोग्याच्या तक्रारी जाणवतील.
वृषभ : अनेकांचे सहकार्य लाभेल. सौख्य व समाधान लाभेल.
मिथुन : प्रियजनांसाठी खर्च कराल. काहींना ताण व दगदग जाणवेल.
कर्क : मन आनंदी व आशावादी राहील. नवीन परिचय होतील.
सिंह : कर्ज प्रकरणे मंजूर होतील. आर्थिक सुयश लाभेल.
कन्या : नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. काहींना गुरूकृपा लाभेल.
तुळ : अपूर्व मनोबलाच्या जोरावर कार्यरत रहाल. आत्मविश्वास वाढविणारी एखादी घटना घडेल.
वृश्चिक : रखडलेली कामे मार्गी लावू शकाल. आपली मते इतरांना पटवून देण्यात यशस्वी व्हाल.
धनु : काहींचा मनोरंजनाकडे कल राहील. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.
मकर : आर्थिक सुयश लाभेल. महत्त्वाच्या गाठीभेटी होतील.
कुंभ : नोकरीत समाधानकारक स्थिती राहील. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल.
मीन : जिद्द व चिकाटी वाढेल. काहींना महत्त्वाची वार्ता समजेल.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.