गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.

आजचा दिवस आता संपत आलाय.. दिवसभरात अनेक घडामोडी झाल्या; पण कदाचित त्या वाचायच्या राहून गेल्या असतील.. आज दिवसभरात कुठे काय महत्त्वाचं झालं, हे आता एका क्लिकवर उपलब्ध आहे.

काँग्रेसला खिंडार; 12 आमदारांचा राजीनामा?

उद्योगरत्न अझिम प्रेमजी होणार निवृत्त

होय! मला पाचवीच रांग दिली होती : शरद पवार

सागरी क्षेत्रात आहेत नोकरीच्या लाखो संधी

RTGS आणि NEFT बाबत रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय!

मोदींचा एकेकाळचा चाणक्य आता ममतांना करणार मदत

रेपो रेट, कर्ज, व्याज, रिझर्व्ह बॅंक, व्याजदर

राम कदमांना साडीचोळी बांगड्याचा आहेर(व्हिडिओ)

मनोरंजन
'बंटी और बबली अगेन'मध्ये झळकणार हे कलाकार

सल्लूच्या ‘भारत’चे संमिश्र स्वागत

क्रीडा
रोहितच्या शतकावर विराट खूश; केले तोंडभरुन कौतुक

अरे या सिंधूला झालेय तरी काय?

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News of 06 June 2019