गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

सकाळ वृत्तसेवा | Friday, 7 June 2019

दहावीचा निकाल उद्या लागणार अन् पुण्याच्या पालकमंत्रीपदी चंद्रकांत पाटलांची नियुक्ती झाली. अशा दिवसभरातील अनेक महत्त्वाच्या बातम्या दिवसभरातील धावपळीत वाचायच्या राहून गेल्या असतील. पण आता अशा सर्व महत्वाच्या बातम्या वाचा फक्त एका क्लिकवर!

SSC Result : दहावीचा निकाल उदया होणार जाहीर

पुण्याला मिळाले नवे पालकमंत्री; चंद्रकांत पाटील सांभाळणार जबाबदारी

वाढदिवशीच जग सोडताना चार जणांना दिले नवे जीवन!

काँग्रेसचे नेतृत्व सचिन पायलटकडे द्या: चेतन भगत

तीनवेळा ताकीद दिल्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह सुनावणीला हजर

गिरीश बापटांचे खाते तावडे आणि रावल यांच्याकडे

मनोरंजन
No Mobile In Theater : नाटक चालू आहे, पण शांतता कुठंय?

No Mobile In Theater : सुमीतने घेतलेली भूमिका योग्यच; कलाकारांचा पाठिंबा

क्रीडा
#DhoniKeepTheGlove : सन्मानचिन्ह वापरण्यात गैर काय?; बीसीसीआयचा धोनीला पाठींबा

World Cup 2019 : पावसामुळे भारतीय संघाच्या सरावावर पाणी