गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 जून 2019

कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

गुड मॉर्निंग, आज बुधवार... वर्किंग डे... दिवसभर कामात व्यस्त राहण्यापूर्वी आम्ही आपल्यासाठी महत्त्वाच्या घडामोडी घेऊन आलो आहोत. कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 12 जून

- संपादकीय
अग्रलेख : कळीचे आक्रंदन
भाष्य : अगतिकता की दिशाभूल?
सारांश : 'कौशल्यविकासा'ला द्या बळ
सारांश : झळा लागल्या जिवा...

- महाराष्ट्र
बंडखोरांची मंत्रालयात धावपळ; मंत्रिमंडळ विस्ताराचं फडणवीस काय करणार?
महाराष्ट्रातील धरणे 'डेंजर झोन'मध्ये! फक्त सात टक्के पाणी शिल्लक
तुमची मुलं शाळेत गाडी नेतात? आता होणार मोठी कारवाई

- देश
गुजरातच्या किनाऱ्याला धडकणार 'वायू' चक्रीवादळ; अतिदक्षतेचा इशारा
बंगालचा गुजरात होऊ देणार नाही; ममता बॅनर्जींचे मोदींवर टीकास्त्र

- आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली
भरजरी कपडे सांभाळणारी ‘संदूक’
स्वास्थ्यनियोजनात सातत्य गरजेचे...

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 12th June