गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 जून 2019

कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

दिवस सुरू झाला आहे आणि रोजचं कामही आता सुरू होईलच.. कामात गुंग झालो, की काही महत्त्वाचं वाचायचं राहून जातं.. पण काळजी नको! कामाला सुरवात करण्यापूर्वी तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 18 जून

- संपादकीय
अग्रलेख : वास्तवाशी खेळ
ढिंग टांग : खुर्ची!
भाष्य : अन्नधान्य विपुलतेच्या समस्या
पेपरफुटीमुळे 'साफसफाई' गरजेची
दहावीच्या निकालाच्या निमित्ताने...

- महाराष्ट्र
देवेंद्र फडणवीस सरकारचा आज शेवटचा अर्थसंकल्प
मॉन्सूनचे प्रवाह मंदच
कृषी, उद्योग, रोजगारात पिछाडी

- देश
भाजपचा नवा कारभारी ठरला; कार्यकारी अध्यक्ष नियुक्त
प. बंगालमध्ये डॉक्‍टरांचा संप मागे 
तीन लाखांवर शेतकऱ्यांचे कर्जमाफीसाठी बनावट दाखले

- आनंदी आयुष्याची गुरुकिल्ली
घरच्यांच्या पाठिंब्यामुळे ‘कमबॅक’ शक्‍य
‘मलाल’मधून स्वतःला सिद्ध करायचेय!
जपा तुमच्यातले ‘लहान मूल’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi News For 18th June