गुड मॉर्निंग! आज हे आवर्जून वाचा!

शनिवार, 25 मे 2019

तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

आज शनिवार म्हणजेच विक एन्ड... आपल्याला आठवड्याच्या सुटीचे वेध लागले असले तरी आम्ही आपल्याला जगभरातील घडामोडीपासून दूर ठेवणार नाही. काही महत्त्वाचं वाचायचं राहून जाऊ नये याची काळजी आम्ही घेत आहोत! तुम्ही आवर्जून वाचायला हवं, ते सगळं एका क्लिकवर आता उपलब्ध आहे.

- सर्वांत आधी जाणून घ्या भविष्य, पंचांग आणि दिनविशेष
जाणून घ्या आजचे भविष्य आणि पंचांग : 25 मे

- संपादकीय
अग्रलेख : पराभवाकडून पराभवाकडे
ढिंग टांग : विश्‍वरूप!

निवडणूक टप्पेनिहाय बदललेले चित्र
पुन्हा केंद्रात नरेंद्र, राज्यात देवेंद्र?

- महाराष्ट्र
काँग्रेसमध्ये मोठे फेरबदल?; प्रदेशाध्यक्षपदासाठी थोरात, सातव, पटोले चर्चेत
राज्यात फक्त 14 टक्के पाणीसाठा
मराठी महिलांचे पाऊल संसदेतही पुढे!
‘एमपीएससी’ची मुख्य परीक्षा जुलैमध्ये

- Loksabha 2019
मंत्रिमंडळात येणार 'महिलाराज'
मुस्लिम खासदारांचा टक्का वाढला; सत्तावीस मुस्लिम खासदार

- आनंदी आयुष्याची गुरूकिल्ली 
‘होय, माझी चूक झाली’
तिखटजाळ!
दोघं मिळून शोधतो समस्यांवर उपाय


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Important Marathi news for 25th May