तुमच्या बाळाची काळजी घेताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा

टीम ईसकाळ
Monday, 23 September 2019

तुमच्या बाळाची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा त्यासाठी सर्वोत्तम काय हे तुम्हाला माहीत आहेच.  त्यामुळे बाळासाठी योग्य तेच उत्पादन निवडा

तुमच्याप्रमाणेच हाही तुमच्या बाळाच्या गरजा समजून घेतो...
जेव्हा तुमच्या बाळाची काळजी घेण्याची वेळ येते तेव्हा त्यासाठी सर्वोत्तम काय हे तुम्हाला माहीत आहेच. तुमच्या तान्हुल्या बाळाची त्वचा किती नाजुक आहे हेही तुम्ही जाणताच. त्यामुळे आता हे वेगळे सांगायलाच नको की बाळासाठी तुम्ही तेच उत्पादन निवडाल जे त्याच्या कोवळ्या त्वचेइतकेच मृदु आणि सौम्य असेल. आपण बाळाला तेच देणार आहात जे सर्वोत्तम आहे!

johnsons baby product

बाजारात लहान मुलांसाठी असलेली सगळीच उत्पादने आकर्षक पद्धतीने सजवून शेल्फवर ठेवलेली आपल्याला दिसतात. परंतु त्या आकर्षक पॅकींगच्या पलीकडे जाऊन ते उत्पादन तपासणे ही पालक म्हणून आपली जबाबदारी आहे. बाळांसाठी असलेल्या त्या उत्पादंनांमध्ये कोणते घटक वापरले आहेत हे त्याच्या चित्ताकर्षक पॅकिंगपेक्षा आणि किमतीवर मिळणार्‍या सवलतींपेक्षा अधिक महत्त्वाचे आहे. कारण चमकणारी प्रत्येक गोष्ट ही सोने नसते. म्हणूनच उत्पादनात कोणते घटक वापरले आहेत हे पाहणे आवश्यक आहे.

 बेबी प्रॉडक्टसविषयी सांगायचे झाले तर... 
तुमच्या बाळाला योग्य वयात, योग्य ती उत्पादने मिळाली तर त्याची प्रतिकारशक्ती अधिक गतिमान होईल. चला, आता आपण अशा कुणाला तरी भेटूया, जे बाळांच्या गरजांना चांगले ओळखते जितके की तुम्ही तुमच्या बाळाला ओळखता. काय तुम्ही तुमच्या बाळासाठी 'जॉन्सन बेबी प्रॉडक्ट' शिवाय दुसर्‍या कुठल्या उत्पादनांचा विचार कराल ?  तान्हुल्यांसाठी सौम्य आणि शुद्ध उत्पादने बनवण्याच्या अनेक वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून हे सिद्ध झाले आहे की 'जॉन्सन बेबी प्रॉडक्ट'च त्यांच्यासाठी सुयोग्य आहेत.

johnsons baby product

 बेबी प्रॉडक्ट जार व ट्यूबमध्ये काय टाकले असेल, याची काळजी वाटते ?    
'जॉन्सन बेबी प्रोडक्ट्स' अशीच उत्पादने वितरीत करते जी खास आपल्या बाळाच्या नाजुक त्वचेसाठी तयार केली जातात व आवश्यक त्या सुरक्षित घटकांनी युक्त असतात.  हानिकारक रसायने जसे की, पॅराबेन्स, फॉर्मल्डिहाइड, फेलेट्स, रंग, अस्बेस्टोस आणि सल्फेट्स यांचा वापर केलेला नाही याची तुम्ही उत्पादनावर लिहिलेल्या घटकांची यादी वाचून खात्री करून घेऊ शकता. अधिक गडद सुगंध बाळाच्या कोमल त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतो.  म्हणूनच  नेहमी सौम्य आणि अॅलर्जी-मुक्त उत्पादनाची निवड केली पाहिजे. प्रत्येक जॉन्सन बेबी उत्पादन हे सुरक्षा प्रक्रियेच्या पाच कसोट्या पार करते, ज्यामुळे ते उत्पादन रोज वापरण्यासाठी सुरक्षित मानले जाते. जॉन्सनच्या सर्व बेबी उत्पादनांची वैद्यकीयदृष्ट्या चाचणी घेतली जाते आणि त्यात ती सौम्य असल्याचे सिद्ध होते. प्रत्येक उत्पादनांची कडक तपासणी ही चार वेगवेगळ्या पातळ्यांवर केली जाते, ज्यात त्वचेला हानी पोचवणारे घटक किंवा उग्र अॅलर्जिक द्रव्यांच्या सूक्ष्म तपासणीचाही समावेश असतो.  प्रत्येक घटकाची तपासणी बारा महिन्यांसाठी केली जाते व चिकित्सेच्या आठ हजार मूल्यांकनातून हे घटक पार होतात, ज्यामुळे ते उत्पादन तुमच्या बाळासाठी सौम्य व सुरक्षित असल्याची खात्री देता येते.  

गुणवत्ता नियंत्रणाच्या बाबतीत दक्ष असल्याने गुणवत्तापूर्ण उत्पादने हीच आपली ओळख बनवणार्‍या जॉन्सनची बेबी प्रॉडक्टस 15 जागतिक नियामक मानकांची पूर्तता करून त्याच्याही पुढे जातात. या सर्व गोष्टींमुळे आमच्या उत्पादनांची एक परिपूर्ण साखळी तयार होते जी अगदी पहिल्या दिवसापासून तुमच्या बाळासाठी सुयोग्य ठरते.

johnsons baby product

एक वचन - जे कधीच मोडलेले नाही
आपण आपल्या बाळाच्या चांगल्या देखभालीसाठी जेव्हा विविध उत्पादनांची खरेदी करीत असता तेव्हा जॉन्सन बेबी उत्पादनांच्या शुद्धतेवर आणि  गुणवेत्तेवर विश्वास ठेवा. त्यात कोणतीही हानिकारक रसायने मिसळली नसल्याने काळजी करण्याचे काहीच कारण नाही.  जगातील नव्वद टक्के ‘शिशु देखभाल विज्ञान' आम्ही अभ्यासले असून ते आम्हाला चांगल्या आणि सौम्य बेबी प्रॉडक्टसची आवश्यकता इतरांपेक्षा अधिक चांगली समजण्यात मदत करते. तुमच्या आजी-आजोबांनी आणि आई-वडिलांनी पालकत्वाचा जो आनंद अनुभवला होता, तो आनंद आता तुम्हालाही जॉन्सनच्या बेबी प्रॉडक्टसच्या सहाय्याने अनुभवता येईल. 

(डिस्क्लेमर: बाळासाठी कोणतेही प्रॉडक्ट निवडताना तुमच्या डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या आणि मगच कोणतेही उत्पादन खरेदी करा.)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnson and Johnson is one of the most trusted brand when it comes to baby products