बाळासाठी खराखुरा कोमल स्पर्श हवाय? तर मग...

टीम ईसकाळ
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

जॉन्सन बेबी उत्पादनांना डॉक्टरांनी त्यांच्या स्वतःच्या बाळासाठीही पहिली पसंती दिली आहे. 

जॉन्सन बेबी बाळांसाठी उत्पादने तयार करताना आवश्यक असणाऱ्या घटकांची निवड करण्यासाठी तुमच्या बाळाची कोमल त्वचा प्राधान्याने विचारात घेण्यात येते. त्यानंतरच डॉक्टरांनी जॉन्सन बेबी उत्पादनांवर विश्वास ठेवला आहे. 

जॉन्सन बेबी उत्पादनांना डॉक्टरांनी त्यांच्या स्वतःच्या बाळासाठीही पहिली पसंती दिली आहे. 

जॉन्सन बेबी बाळांसाठी उत्पादने तयार करताना आवश्यक असणाऱ्या घटकांची निवड करण्यासाठी तुमच्या बाळाची कोमल त्वचा प्राधान्याने विचारात घेण्यात येते. त्यानंतरच डॉक्टरांनी जॉन्सन बेबी उत्पादनांवर विश्वास ठेवला आहे. 

गेल्या १२५ वर्षांपासून सर्वांच्या अपेक्षा पूर्ण  जॉन्सन बेबी उत्पादने माता आणि डॉक्टर्स यांचा महत्वपूर्ण विश्वास यशस्वीपणे जिंकत आहे. सध्या बाजारपेठेत विविध ब्रॅंड्सची विभिन्न बेबी केअर उत्पादने  मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. ही उत्पादने तुमच्या बाळाची कोमलतेने काळजी घेण्याचा दावा करीत असतात. मात्र असे ब्रँड्स तुमच्या बाळाची कोमलतेने काळजी घेण्यासाठी सुरक्षित आहेतच, असा त्याचा अर्थ नाही, आणि असे ब्रँड्स सुरक्षित होण्यासाठी त्यांच्या उत्पादनांनी, आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांनी निर्धारित केलेले दिशानिर्देश पूर्ण करणे आवश्यक असते.  जॉन्सन बेबी उत्पादने गेल्या १२५ वर्षांपासून मातांचा विश्वास निःसंशयपणे जिंकत आहेत. त्याशिवाय, अगदी डॉक्टरसुद्धा आपल्या स्वतःच्या बाळांची संपूर्ण सुरक्षा आणि आवश्यक पोषणासाठी जॉन्सन बेबी उत्पादनांवर विश्वास ठेऊन त्यांचा वापर करीत आहेत. 

3 (7).jpg

डॉक्टर्स जॉन्सन बेबी उत्पादनांवर विश्वास का ठेवीत आहेत? 
जॉन्सन बेबी केअरच्या महत्वाच्या उत्पादनांत घातक रसायनांचा वापर केला जात नाही. जॉन्सन बेबी केअर उत्पादने बनवताना आणि त्यासाठी उत्पादन घटकांची निवड करताना तुमच्या बाळाच्या कोमल त्वचेचा प्राधान्याने विचार करण्यात येतो. त्याशिवाय, जॉन्सन बेबी केअर उत्पादनांत  पॅराबेन, फॉर्मल डिहाइड, डाय, ऍसबेसटॉस किंवा सल्फेट अशा घातक रसायनांचा वापर केला जात नाही. त्यामुळे, भारतातील सर्व प्रतिष्ठित डॉक्टर, त्यांच्याकडे बाळाच्या आरोग्यासंदर्भात सल्ला घेण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक मातेकडे जॉन्सन बेबी केअर उत्पादनांची शिफारस करतात. 

गेल्या १२५ वर्षांपासून सातत्याने संशोधन : 
गेल्या १२५ वर्षांपासून जॉन्सन बेबी केअर आपल्या उत्पादनांवर व्यावसायिक शिक्षक आणि वैज्ञानिक यांच्या सहकार्याने सातत्याने संशोधन करीत आहे. त्याशिवाय जॉन्सन बेबी केअर सर्व वैज्ञानिक निष्कर्ष प्रतिष्ठित नियतकालिकांच्या माध्यमातून लोकांच्या समोर ठेवीत आहे.  याप्रमाणे सर्व माहिती डॉक्टर्स आणि माता यांच्यासाठी सुलभतेने उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे प्रत्येक डॉक्टर या प्रतिष्ठित ब्रॅण्डवर विश्वास ठेवीत आहे. 

 प्रत्येक जॉन्सन बेबी उत्पादन उपचारात्मक स्तरावर प्रमाणित केले जाते :
नवजात बाळाची त्वचा प्रौढ व्यक्तीच्या त्वचेच्या तुलनेत १० पटीने नाजूक असते. अशा परिस्थितीत उपचारात्मक स्तरावर चाचणी घेण्याऐवजी जॉन्सन बेबी केअर उत्पादनातील सौम्य घटक उपचारात्मक स्तरावर प्रमाणित करून घेणे आवश्यक असते. जॉन्सन बेबी केअर उत्पादनातील सर्व उत्पादन घटक जे बाळाच्या त्वचेची सौम्यतेने आणि कोमलतेने काळजी घेण्यासाठी ओळखले जातात, त्यांचे उपचारात्मक स्तरावर संपूर्णपणे प्रमाणन करून घेण्यात येते.  या उत्पादनांनी बालकाच्या त्वचेची खाज आणि ऍलर्जी यांच्याशी संबंधित सर्व चाचण्या पूर्ण केलेल्या असतात. 

2 (3).jpg

जॉन्सन बेबी केअर उत्पादने निर्धारित केलेल्या मानकांनुसार आहेत : 
बेबी केअर उत्पादनांच्या बाबतीत बाळाच्या त्वचेच्या सुरक्षेवर अधिक भर देण्यात येतो. सुरक्षेच्या निकषांवर उत्पादनांची चौकशी करणे तुमच्यासाठी महत्वाचे आहे.  अमेरिका आणि युरोपीय महासंघ यांनी निर्धारित केलेल्या १५ आंतर राष्ट्रीय निकषांची पूर्तता जॉन्सन बेबी केअर उत्पादनांनी केली आहे.  जागतिक पातळीवर ५.५ लाख लोकांवर चाचणी घेतल्यानंतर जॉन्सन बेबी केअर उत्पादने त्यांची जबाबदारी पूर्ण करण्यासाठी बाजारपेठेत दाखल होतात. 
 
डॉक्टरांचा संपूर्ण विश्वास : 
बाळाच्या नाजूक त्वचेचा विचार करून वापरण्यात आलेल्या शुद्ध उत्पादन घटकांमुळे डॉक्टरदेखील त्यांच्याकडे आलेल्या मातांना त्यांच्या बाळांसाठी या उत्पादनांची शिफारस करतात.  बेबी प्रॉडक्टचा भाग असलेल्या उत्पादन घटकांना आवश्यक त्या चाचण्या पूर्ण करणे आवश्यक असते.  जॉन्सन बेबी केअरची सर्व उत्पादने १०० टक्के शुद्ध आहेत.  आणि त्यामुळेच डॉक्टर्स स्वतःच्या मुलांची काळजी घेण्यासाठी फक्त जॉन्सन बेबी केअर उत्पादनांवर विश्वास ठेवतात. 

(Advertorial)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Johnsons Baby products good for your baby