मराठीमध्ये बातम्या ऐकण्यासाठी आहे ना ओवली न्यूज 

तिम्सी सरदना
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

वापरकर्ते विविध विभागांचा सहज वापर करू शकतील जसे की, सध्या चालू असलेले विषय जे ऐकणारे निवडू शकतील. त्यानंतर काही महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी असतील देशानुसार, शहरानुसार, ठिकाणानुसार, प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वानुसार ज्या सहजपणे उपलब्ध होतील.

जगामध्ये सध्या इन्स्टंट कॉफी, इन्स्टंट फुड, इन्स्टंट फ्रेंडशिप आणि इन्स्टंट डेटिंग सुद्धा चालू आहे, आपण बराचसा वेळ आपल्या भोवती काय चालले आहे, यामध्ये व्यतित करतो. आपला बराचसा वेळ जेव्हा शेजारील अखबारवाला येईल आणि दररोजच्या बातम्यांचा डोस देईल यामध्ये जातो. नंतर आपल्याला दैनंदिन बातम्या देण्यासाठी ऍप आले. परंतु हे युग हे इन्स्टंट सगळ्यांचे आहे. आम्ही हे ऍप बातम्या मिळवणे आणि वाचणे किंवा बसणे आणि बातम्या पाहण्यापासून वाचवतो.

Owly news
owlynews,com वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा

ओवली न्युजद्वारे जगातील बातम्या मिळवा जे भारतातील पहिले ऑडिओ न्युज ऍप आहे. थोडक्यात बातमी वाचा  आणि पहिल्यांदाच ताज्या बातम्या, राजकारण, मराठी ऑडिओ स्वरूपातील प्रादेशिक बातम्यांचा सारांश ऐका जेणेकरुन आपण ड्राईव्हिंग करताना किंवा खाताना देखील आपल्याला दैनंदिन गोष्टींची सहज माहिती मिळू शकेल.

First global app to democratise news by leveraging artificial intelligence. कोणताही पुर्वग्रह नाही, कोणताही अजेंडा नाही, बातमी जी सध्याची आणि प्रसिद्ध असलेली तुमच्याकडे येईल तीपण तुमच्या प्रादेशिक भाषेमध्ये.

आपल्‍याला बातमी तयार केली आणि दिली गेली त्या मार्गाने इंटरनेटने नवीन रूप दिले आहे. प्रत्येक क्षेत्रात आपल्याभोवती अनेक गोष्टी घडत असतात. हे अशक्य आहे जेव्हा तुमच्या हातात फक्त स्मार्ट फोन आहे आणि खूप काही करावयाचे आहे. हे ऍप तुमच्या वेळेची किंमत जाणतो. या ऍपचा सर्वात चांगला भाग हा सर्व बातम्या तुमच्या प्रादेशिक भाषांमध्ये देतो जसे की, मराठी ही तुम्हास त्वरित वाचण्यास किंवा ऐकण्यास उपलब्ध होते. सध्या हे ऍप तीन सर्वात स्विकारलेल्या भाषा इंग्लिश, हिंदी आणि मराठीमध्ये मेट्रोपॉलीन शहरांमध्ये उपलब्ध आहे मात्र लवकरच आगामी दिवसांत आणखी भाषांचा समावेश करण्यात येणार आहे.

वापरकर्ते विविध विभागांचा सहज वापर करू शकतील जसे की, सध्या चालू असलेले विषय जे ऐकणारे निवडू शकतील. त्यानंतर काही महत्वाच्या बातम्या ऐकण्यासाठी असतील देशानुसार, शहरानुसार, ठिकाणानुसार, प्रसिद्ध व्यक्तीमत्त्वानुसार ज्या सहजपणे उपलब्ध होतील. कोणती बातमी त्याला/तिला ऐकायची आहे यावर वापरकर्त्याचे संपूर्ण नियंत्रण राहील. वर्गवारीचे घटक हे बातमी पूर्णपणे ऐकण्यासाठी / वाचण्यासाठी विनाअडथळा  कोणत्याही वेळी, कोणत्याही ठिकाणी उपलब्ध असतील. सर्वात वेगवान, पूर्वग्रहदूषित, निःपक्षपाती आणि सर्वात न्युट्रल मार्गाने जशी बातमी असेल तशी या ऍपद्वारे उपलब्ध होईल.

आपल्या व्यस्त वेळापत्रकामुळे आपण काही बातम्या चुकवतो. म्हणून ओवली न्यूजमध्ये तुमच्या आवडीच्या विषयानुसार  सर्व संबंधित बातम्या उपलब्ध असतील. तुम्ही फक्त ऐकणे/वाचणे सर्व तपशीलवर क्लिक करावयाचे आहे. बातम्यांची पारदर्शकता आणि सत्यता ही ऍपमध्ये बातम्यांचा स्त्रोत सुद्धा असेल आणि तो व्हॉटस् ऍप, फेसबुक, ट्विटर आणि इतर सोशल मिडिया प्लॅटफॉर्मद्वारे शेअरसुद्धा करता येईल.

हे ऍप आता आहे मात्र iOS व्हर्जन लवकरच येणार आहे. या ऍपमध्ये Keeping tabs on everything-news हा चांगला मार्ग आहे. भरपूर माहिती उपलब्ध असेल आणि ऍपद्वारे व्यवस्थित अवलोकन होईल. आणि ऍपद्वारे तुम्हाला बातम्यांची विविधता उपलब्ध होईल. संपूर्ण ऍप ही रोमांचकारी कल्पना आणि अनुभव असेल ज्याचा आवाज आकर्षक असेल आणि कानाला सुखदायक असेल.

owlynews,com वेबसाईटला भेट देण्यासाठी क्लिक करा

अनेक वाचक अद्यापही वर्तमानपत्रातील आय कॅचिंग हेडलाईन्स आणि फोटोग्राफी बारकाव्याचा आनंद घेतात. ओवली न्युज हे तुमच्या साठी आणत आहे ओवली न्यूज यांच्याकडून खात्रीशीर स्त्रोतांकडून एकाच छताखाली मिळतात. तुम्ही चालता चालता तुम्हाला जी बातमी पाहिजे ती बातमी ऐकू शकता.आणि हे ऍप संपूर्णपणे मोफत आहे जे खरोखर अविश्‍वसनीय आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi audio news listen on Owly news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: