गुड इव्हनिंग! आज दिवसभरात काय झालं?

टीम ईसकाळ
Monday, 15 July 2019

आज दिवसभरात राज्यासह देशांत काय काय घडलं, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात काय मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या त्या वाचा एका क्लिकवर!

आज दिवसभरात राज्यासह देशांत काय काय घडलं, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रात काय मोठ-मोठ्या घडामोडी घडल्या त्या वाचा एका क्लिकवर!

56 वर्षानंतर काँग्रेसमध्ये के. कामराज प्लॅन होणार यशस्वी?

'...तर भारतावर मराठ्यांचं राज्य असतं'

'काँग्रेसची अवस्था म्हणजे बर्मुडा पँटसारखी; एक अध्यक्ष आणि पाच कार्याध्यक्ष'

खुद्द खासदारांच्याच घरांतच रोज हजारो लीटर पाण्याची नासाडी!​

कलराज मिश्रा हिमाचल प्रदेशचे नवे राज्यपाल​

घरकुल गैरव्यवहार : सुरेश जैन, देवकरांचा निकाल 1 ऑगस्टला

Video : मुंबई महापौरांचीच गाडी नो पार्किंमध्ये! कोणतीही कारवाई नाही​

मुंबई-पुणे 'एक्स्प्रेस वे'वर गाडी चालवा 120 च्या स्पीडने

सावधान! पुण्यात पोलिसांचंच होतंय अपहरण!​

'आमचं ठरलंय'चा पॅटर्न आता साताऱ्यातही

सुजय विखे आणि बाळासाहेब थोरात एकत्र; फोटो व्हायरल!​

- मनोरंजन

हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफमध्ये होणार 'वॉर'

सलमानने असे पूर्ण केले बॉटल कॅप चॅलेंज!

भरत जाधव, महाराष्ट्र, पुरस्कार, नाटक, चित्रपट, करिअर​

- क्रीडा

World Cup 2019 : रंकाचा राव.. बेन स्टोक्स अन् गप्तिल हिरोचा..झिरो​ 

World Cup 2019 : लॉर्ड्सवर तो ओरडतोय अंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे

अंबाजोगाई जिल्ह्याची मागणी करणाऱ्या व्यक्तीची 'ही'' आहे ओळख!

World Cup 2019 : धोनी आता होणार सियाचीन सीमेवर तैनात?

World Cup 2019 : मी आयुष्यभर माफी मागतो, चुकून तो चौकार गेला अन्..!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marathi important news of 15th July