#ManOnMoon50th : चंद्राजवळ जाऊनही चंद्रावर पाऊल न ठेवलेली व्यक्ती!

अमित गोळवलकर
शनिवार, 20 जुलै 2019

चंद्रावर पाऊल ठेवणारे म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांची नावे घेतली जातात. पण चंद्राच्या जवळ जाऊनही त्यावर पाऊल ठेऊ न शकलेली व्यक्ती होती मायकेल काॅलिन्स.

मायकेल काॅलिन्स  

चंद्रावर पाऊल ठेवणारे म्हणून नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रिन यांची नावे घेतली जातात. पण चंद्राच्या जवळ जाऊनही त्यावर पाऊल ठेऊ न शकलेली व्यक्ती होती मायकेल काॅलिन्स.

collins

अपोलो 11 या मोहिमेचे कमांड मोड्युल पायलट. जेमिनी 10 त्यांची पहिली अंतराळ यात्रा. त्यानंतर अपोलो 11 मोहिमेसाठी मायकेल काॅलिन्स यांची निवड झाली. ज्यावेळी नील आर्मस्ट्राँग आणि बझ आल्ड्रीन अपोलो 11 मधून बाहेर पडले त्यावेळी मायकेल काॅलिन्स चंद्राच्या कक्षेभोवती चांद्रयानातून घिरट्या घालत होते. त्यांना स्वतःला चंद्रावर पाऊल ठेवण्याची संधी मिळाली नाही. मात्र, त्याबाबतची खंत त्याने कधी व्यक्त केली नाही. कारण आपल्यावर सोपवलेली जबाबदारी ते चोखपणे पार पाडत होते. आर्मस्ट्राँग आणि काॅलिन्स 21 तास 31 मिनिटे चंद्राच्या पृष्ठभागावर होते. हा सगळा वेळ तो चांद्रयान कक्षेत ठेवत परतीच्या प्रवासाची वाट पहात होते. 

एक अंतराळवीर म्हणून त्यांनी आपला प्रवास रेखाटला आहे 'फ्लाईंग टू द मून - ऑन अॅस्ट्राॅनाॅट्स स्टोरी' या आत्मचरित्रात्मक पुस्तकात!

collins


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Michael Collins was the person who was not landed physically on moon but he was pilot