Raksha Bandhan 2019 : बहिणीसाठी घ्या हटके गिफ्ट! हे आहेत पर्याय...

वृत्तसंस्था
Monday, 12 August 2019

रक्षाबंधन आता केवळ दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. साऱ्या बहिणींची आपल्या लाडक्या भावासाठी राखी घेण्याची लगबग सुरु झालीच असेल. आपल्या प्रेमळ बहिणीला काही तरी हटके आणि छान गिफ्ट द्यावे असे प्रत्येक भावाला वाटतं असणारचं आणि म्हणूनच आम्ही सांगत आहोत तुमच्या बहिणीच्या गिफ्ट्ससाठी काही खास पर्याय...

रक्षाबंधन 2019 : रक्षाबंधन आता केवळ दोन-तीन दिवसांवर येऊन ठेपली आहे. साऱ्या बहिणींची आपल्या लाडक्या भावासाठी राखी घेण्याची लगबग सुरु झालीच असेल. आपल्या प्रेमळ बहिणीला काही तरी हटके आणि छान गिफ्ट द्यावे असे प्रत्येक भावाला वाटतं असणारचं आणि म्हणूनच आम्ही सांगत आहोत तुमच्या बहिणीच्या गिफ्ट्ससाठी काही खास पर्याय...

1. पर्स्नलाईज्ड कप, बुकमार्क आणि बॅज
पुण्यातील रुचा आणि चैतन्य लिमये यांच्याकडे इलस्ट्रेशन स्टाईलमध्ये बहिण भावाचे नाते सांगणारे मग, बुकमार्क, बॅज आणि फ्रिज मॅग्नेट उपलब्ध आहेत. 

No photo description available.

खरेदी करण्यासाठी क्लिक करा

2. वॉलेट, पर्स
तुमची बहिण शाळेत जाणारी असो किंवा ऑफिसला जाणारी, तिच्याकडे वॉलेट हे हवेच. म्हणूनच या रक्षाबंधनला तिला नव्या स्टाईलचे वॉलेट किंवा पर्स गिफ्ट करा. 

Image result for wallets for women

खरेदी करण्यासाठी क्लिक करा

3. ब्रेसलेट 
मुलींना नेहमीच फॅशन ऍक्सेसरिज आवडतात. त्यामुळे या रक्षाबंधनला तिचे सौंदर्य खुलविण्यासाठी तिला Nyka वर असलेले हे डायमंडचे ब्रेसलेट नक्कीच गिफ्ट द्या. 

Image result for nykaa bracelets

खरेदी करण्यासाठी क्लिक करा

4. घड्याळ/स्मार्ट वॉच
आजकाल खूप वेगवेगळया पद्धतीची घड्याळे तसेच फिट बिट किंवा स्मार्ट वॉचेसची चलती आहे. त्यामुळेच तुमच्या बहिणाला जर तुम्हाला घड्याळ गिफ्ट करायचे असेल तर तुम्हाला Amazon.com वर खूप पर्याय उपलब्ध आहेत. 

Image result for watches for women

खरेदी करण्यासाठी क्लिक करा

5. ट्रेडिशनल कुर्ती/फॅशनेबल टॉप्स

रक्षाबंधननंतर काही दिवसांतच गणेसोत्सव, नवरात्र आणि त्यानंतर दिवाळी असे सण लागोपाठ आले आहेत. त्यामुळे सणावारात घालायला  ट्रेडिशनल कुर्ती तर रोज कॉलेजला किंवा ऑफिसला घालायला फॅशनेबल टॉप्स हे तुम्हाला Myntra वर मिळू शकतात. 

Image result for kurta for women

खरेदी करण्यासाठी क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Options for Raksha Bandhan 2019 gifts to your sister